पिंपळगाव लेप : यंदा कोरोना महामारीचे सावट सर्वच ठिकाणी पसरत असल्यामुळे यंदा येवला तालुक्यातील पिंपळगांव लेपच्या रेणुका देवी यात्रेच्या उत्सवासाठी ग्रामस्थांनी बंधने पाळली होती. गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक, प्रशासक तसेच ग्रामस्थ यांच्या संगनमताने चर ...
नाशिकच्या इको-इको वन्यजीवप्रेमी संस्थेची मदतीने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाल्टे यांच्या मळ्यात बिबट मादी आणि बछड्याची पुनर्भेटीचा प्रयोग सुरु केला गेला. ...
प्रवाशी विजय अनिल आव्हाड (२६,केपानगर, सिन्नर) याने आक्षेप घेत त्यांना इकडे कोणत्या रस्त्याने जात आहे? असे विचारले असता त्यांनी कार एका ऊसशेतीच्या मळे परिसरात उभी करुन विजय यास मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाइल, चार हजाराची रोकड हिसकावून घेत ...
जिल्ह्यात कोरोनामुळे चोवीस तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दुसरीकडे २३२ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना बाधितांचे प्रमाण काही प्रमाणात वाढत आहे. दिवसभरात २८२ रुग्ण नव्याने वाढले आहेत. यात नाशिक शहरात १८४ रुग्णांचा समावेश आह ...
राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने १ ते १६ डिसेंबरपासून नाशिक शहरात सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. १२० आशा वर्कर्स आणि १२० पुरुष स्वयंसेवक असे सर्व जण एकत्रित हे अभियान राबविणार आहेत. ...
प्रदूषणकारी शहर होऊ द्यायचे नसल्यास त्यासाठी आत्तापासूनच काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता त्यासंदर्भात सूक्ष्म नियोजन केले जात आहे. शहरात कचरा किंवा काही भागात शेतीतील कडबा जाळण्याचे दिल्लीसारखे प्रकार टाळण्यासाठी आता स्मोक डिटेक्टर बसवण्यात येण ...
देवळाली गावातील सोमवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तीन महिला चोरांनी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. ...
कारमध्ये धारदार शस्त्रे बागळणाऱ्या एका युवकास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने म्हसरुळ शिवारात बेड्या ठाेकल्या आहेत. त्याच्या चारचाकीमधून गुप्ती, तलवार, चॉपरसारखे घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ...
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोबीन तन्वीर कादरी उर्फ मुन्ना (रा.उपेंद्रनगर) यास तडीपार करण्यात आले असतानाही तो परिसरात वावरताना पोलिसांना मिळून आला. अंबड पोलिसांनी त्यास अटक केली आहे. ...