Z.P. Provide textbooks to school students | जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके प्रदान

जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके प्रदान

ठळक मुद्देभाषा, इंग्रजी, गणित या महत्त्वाच्या विषयांची पुस्तके वाटप

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील सोनोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक कोंडाजी भांगरे, सरपंच दिलीप पोटकुले व केंद्रप्रमुख कैलास भवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्कत वितरण झाले. भाषा, इंग्रजी, गणित या महत्त्वाच्या विषयांची पुस्तके अभियंता संदीप वाजे यांनी स्वखर्चातून वाटप केले. 

Web Title: Z.P. Provide textbooks to school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.