सिन्नर: तालुक्यातील सोनांबे येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याकडून १४२ क्विंटल द्राक्ष खरेदी करुन परप्रांतीय व्यापार्याने ४ लाख ४ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
निफाड : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी जाहीर केल्या असून, खालीलप्रमाणे गावांच ...
पिंपळगाव लेप : यंदा कोरोना महामारीचे सावट सर्वच ठिकाणी पसरत असल्यामुळे येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील रेणुकादेवीचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैेठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षीसारखे ...
सिन्नर: शहरातील विजय नगर तसेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील उज्वल नगर या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 3 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. वर्दळीच्या व मध्यवर्ती भागात भरदिवसा घरफो ...
पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे ना ...