दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 07:29 PM2020-12-02T19:29:48+5:302020-12-03T00:36:39+5:30

लासलगाव : येथील श्री बाबुलाल चुनिलाल ब्रह्मेचा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ११ दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

Distribution of bicycles to Divyang brothers | दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देकोटमगावरोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन

लासलगाव : येथील श्री बाबुलाल चुनिलाल ब्रह्मेचा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ११ दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

बुधवारी (दि.२) दुपारी कोटमगावरोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महावीर जैन विद्यालयाचे विश्वस्त जव्हेरीलाल ब्रह्मेचा, शांतीलाल जैन, सुनील आब्बड, मोहन बरडिया, महावीर चोपडा, प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष संध्या जाधव, चंद्रभान गांगुर्डे, अशोक चव्हाण, अण्णासाहेब रायते, राजेंद्र जाधव, विलास भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Distribution of bicycles to Divyang brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.