नाशिक शहर व परिसरात पुन्हा गुन्हेगारीने नववर्षात डोके वर काढले आहे. शहर पोलिसांपुढे वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान उभे राहिले आहे. शहरात खून, घरफोड्या, जबरी लूट, हाणामाऱ्या, वाहनचोरीसारख्या घटना सातत्याने घडू लागल्याने नाशिककरांमध्ये संताप व्यक्त होत आह ...
Grampanchayat Election Update : नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाला होता ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील आरोग्य उपकेंद्रात परिसरातील नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला. वैद्यकिय अधिकारी डॉ. भारती फुले यांच्या उपस्थितीत हे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. ...
चांदवड : इलेक्ट्रीक खांबावर काम करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कामगाराचा तोल गेल्याने खांबारुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ...
लासलगाव : पाण्याची बाटली भरण्यासाठी पाचोरा (जि. जळगाव) येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या लासलगाव येथील तरुणाचा धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...