पिंपळगाव बसवंत : ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत पिंपळगाव बसवंत शहरात ग्रामपंचायतीमार्फत मांजा, दोरा व प्लास्टिक बंदी बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगांसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा, दोरा व प्लास्टिक जप्त करण्यात येऊन ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दातली येथील तलावात दहा पाणकोंबड्या व एक बगळा मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ह्यबर्ड फ्लह्ण च्या पार्श्वभूमीवर अकरापक्षी मृत अवस्थेत आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पशुधन ...
सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन ...
सिन्नर : राज्यात बर्ड फ्लूचा वेगाने प्रसार होत असल्याने सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी त्यांच्या कक्षात चिकन विक्रेत्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत शहराच्या हद्दीत असलेल्या चिकन शॉपची माहिती घेण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागातील अधिकार ...
सिन्नर : दि. १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना शाश्वत अशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे करण्यात आ ...
फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: यासंदर्भात कबुली दिली आहे. ...
सिन्नर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी दि. १६ जानेवारीपासून सुरू होणार्या लसीकरण मोहिमेची तालुक्यात तयारी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दीड हजारांवर आरोग्य कर्मचार्यांना लस टोचण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ...