नांदगांव : मध्यरात्रीच्या अंधारात बेकायदा दारू वाहून नेणाऱ्या सफेद रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीला गस्त पोलिसांनी ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे. गाडीत १०० लीटर गावठी दारूचे ड्रम बेमालूम लपविण्यात आले होते. याप्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण् ...
घोटी : वालदेवी धरणावर शुक्रवारी (दि.१६) वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेले नऊ जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. त्यात तिघे बचावले होते तर एका मुलीचा मृतदेह शुक्रवारीच बाहेर काढण्यात आला होता. उर्वरित पाच जण बेपत्ता होते. शनिवारी (दि.१७) राज्य आपत्ती ...
लासलगाव : चांगल्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अनेक आरोग्य कर्मचारीच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाले आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी वर्गासह नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. ...
पिंपळगाव बसवंत : वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. आजपर्यंत कोरोना काळात आशा स्वयंसेविकाच सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच विमा कवच देण्याची मागणी कारसूळ (ता. निफाड) येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे ...
नाशिक : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे परत आता प्रशासनाची वाढत्या रुग्णसंख्येसाठी बेड उपलब्ध करून देण्यासाठीची प्रचंड धावपळ सुरू झालीय अन् वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्था प्रचंड तणावाखाली आलीय परत एकदा आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा उघड्या पडताय आणि ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून खेड्यातील रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. अपुरे मनुष्यबळ, बेडची कमतरता, जागेचा अभाव, अपुरी यंत्रसामुग्री यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण का ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेहर्ष या गावातील विद्युत रोहित्र आठ ते दहा दिवसांपासून निकामी झाल्यामुळे ... ...