ओझर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचे दररोज वाढणारे आकडे धडकी भरणारे आहेत. त्यातच मृत्यूचे तांडव सुरू आहे. हे वास्तव असले तरी अन्य आजार व घाबरणे हेसुद्धा कोरोनात मृत्यूचे आणखी एक कारण असल्याचे समोर येत आहे. निफाड तालुक्यातील बरे होण्याचे प्रमाण ज ...
वणी : गावातील केंद्रांवर १८ ते ४५ वयोगटासाठी पहिला डोस व ज्येष्ठांसाठी दुसऱ्या डोसच्या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते; परंतु ऑनलाइन नोंदणी असल्याने वणीबाहेरील बहुसंख्य नागरिक, महिला, वृद्ध यांच्या कुटुंबीयांनी सदर प्रक्रिया पूर्ण करून लसीकरण मोहिमे ...
येवला : शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह नगरसूल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व तालुक्यातील आरोग्य केंद्रांवरही सध्या कोरोना चाचण्या, लसीकरण केले जात असल्याने सर्वसामान्य रुग्णसेवा बंद केली गेली आहे. यामुळे रुग्णांची गैरस ...
येवला : नगरपालिकेने जनहितासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्याची मागणी नगरसेवक सचिन मोरे यांनी मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
कवडदरा : खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे यांची खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भि ...
येवला : जगाचा उद्धार करायला भगवंत समर्थ असला तरी प्रत्येकाच्या घरोघरी तो पोहचू शकत नाही म्हणून आई हीच उद्धारकर्त्या परमेश्वराचे रूप मानली जाते. उदात्त मूल्यांचे संस्कार करणारी आईच जगाचा उद्धार करू शकते, असे प्रतिपादन सुवर्णाताई जमधडे यांनी केले. ...