येवल्यात ऑक्सिजन प्रकल्पाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 10:46 PM2021-05-08T22:46:16+5:302021-05-09T00:16:39+5:30

येवला : नगरपालिकेने जनहितासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्याची मागणी नगरसेवक सचिन मोरे यांनी मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for oxygen project in Yeola | येवल्यात ऑक्सिजन प्रकल्पाची मागणी

येवल्यात ऑक्सिजन प्रकल्पाची मागणी

Next
ठळक मुद्देरुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता

येवला : नगरपालिकेने जनहितासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्याची मागणी नगरसेवक सचिन मोरे यांनी मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सद्य:स्थितीत रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. येवला शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने खासगी व शासकीय रुग्णालयातही ऑक्सिजन तुटवडा भासत आहे. यापार्श्‍वभूमीवर शहरात येवला पालिकेने ऑक्सिजन प्लांटची उभारणी केल्यास अनेकांना त्याचा चांगला लाभ होणार असल्याचे मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

Web Title: Demand for oxygen project in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.