बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ११ पाणवठ्यांवरून १७ व १८ मे रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी दिली आहे. ...
नांदेड लोकसभा निवडणुकीत मुखेड-कंधार मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी ८ ठिकाणी भाजपाला आघाडी तर बेटमोगरा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसला आघाडी मिळाली. याबरोबरच मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना जिल्ह्यात सर्वाधिक ३५ ह ...
पावसाची आकडेवारी अचूक व वस्तुस्थितीवर आधारित असावी. यासाठी जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...
काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली. तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड ढळला. राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला. ...
मन्याड खोºयातील मातीला राजकीय संघर्षाचा गंध आहे. कंधार तालुक्यातील दोघांना स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश आले. १९७७ मध्ये केशवराव धोंडगे व २०१९ ला प्रताप पा.चिखलीकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. ...
केबीसी या नाशिकच्या कंपनीचे मालक व संचालकांनी राज्यभरातील हजारो नागरिकांचे करोडो रूपये जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी मागील पाच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू आहे. ...
उन्हाळी सुट्या असल्याने सध्या सर्वच मार्गावरील बसेस आणि रेल्वेला तुफान गर्दी पहायला मिळत आहे़ नांदेड येथून पुणे, मुंबई जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वेचे वेटींग शंभरावर पोहोचले असून बसेससह खासगी ट्रॅव्हल्सही हाऊसफुल्ल धावत आहेत़ ...