लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्ता ६० फुटाचा होणार! - Marathi News | Road to 60 feet! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता ६० फुटाचा होणार!

राजेश गंगमवार, बिलोली देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा ते बिलोलीमार्गे धर्माबाद-मुधोळ या राज्य मार्गाचे रुंदीकरण सुरू होणार असून मराठवाडा-तेलंगणा जोडणाऱ्या अन्य दुसऱ्या मार्गाचे ६० फुटात रुपांतर होईल़ ...

३३ केव्ही उपकेंद्रांना मान्यता - Marathi News | 33 KV Sub Centers Recognition | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :३३ केव्ही उपकेंद्रांना मान्यता

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा व भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे विशेष बाब म्हणून ३३ केव्ही उपकेंद्राला राज्यशासन उर्जा विभागाने मान्यता दिली आहे. ...

२४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे आदेश - Marathi News | Order to give crop loan to 241 farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे आदेश

नांदेड : न्यायालयाच्या आदेशानंतरही किनवट तालुक्यातील २४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास बँका नकार दिले़. ...

आरोग्य केंद्रास अवकळा - Marathi News | Health center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य केंद्रास अवकळा

धर्माबाद : तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रातील निवासस्थानी एकही कर्मचारी राहत नसून हे उपकेंद्र असून नसल्यासारखे आहेत़ ...

ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प - Marathi News | Gram Panchayats control | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प

नांदेड : वेतनातील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात ५०० हून अधिक ग्रामसेवक २ जुलैपासून काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत़ परिणामी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे़ ...

चोरट्याला मुद्देमालासह पकडले - Marathi News | The thieves caught up with the issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरट्याला मुद्देमालासह पकडले

नांदेड : शहरातील विजयनगर हाऊसिंग सोसायटी भागात कपाटातील पैसे आणि मोबाईल चोरल्यानंतर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला रहिवाशाने पकडले़ ...

शाळा ६ दिवसांपासून कुलूपबंद - Marathi News | School locked from 6 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळा ६ दिवसांपासून कुलूपबंद

निवघाबाजार: येथून जवळच असलेल्या जि़ प़ शाळा बोरगावच्या शाळेला मागील सहा दिवसांपासून कुलूप बंद आहे़ यावर अद्याप तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ ...

माहुरगडाचे रुपडे पालटणार - Marathi News | Mahuragad will change the way | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माहुरगडाचे रुपडे पालटणार

श्रीक्षेत्र माहूर : मंदीर समितीने मंदिर परिसराच्या भोवती संरक्षित भिंत (परकोट) बांधण्याचे काम हाती घेतले आहे़ ...

बाळापूरात दारुबंदीसाठी महिला सरसावल्या - Marathi News | Women have been forced to take alcohol for the baby | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाळापूरात दारुबंदीसाठी महिला सरसावल्या

धर्माबाद : शहरातील बाळापूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू, शिंदीची सर्रास विक्री होत असल्यामुळे अल्पवयीन मुले मद्याच्या आहारी जात असून बहुतांश जणांचे संसार उघड्यावर येत आहेत़ ...