लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
२१ जुलै रोजी आरक्षण सोडत - Marathi News | Reservation dated July 21 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२१ जुलै रोजी आरक्षण सोडत

कंधार : आगामी पं़स़ सभापती पदाची आरक्षण सोडत २१ जुलै रोजी होणार आहे़ परंतु पं़स़ सदस्यांत कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे़ ...

मॉडेल स्कूलसाठी आठ कोटी - Marathi News | 8 million for the model school | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मॉडेल स्कूलसाठी आठ कोटी

राजेश गंगमवार, बिलोली केंद्र सरकारच्या योजनेतून होणाऱ्या तालुका मॉडेल स्कूलसाठी आठ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली़ शहर व परिसरात शासकीय गायरान जागा उपलब्ध नसल्याने ...

रक्तही अडकले महागाईच्या विळख्यात - Marathi News | Blood has been stuck in inflation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रक्तही अडकले महागाईच्या विळख्यात

शिवराज बिचेवार, नांदेड जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला आता आयुष्याची दोरी बळकट करणारे दानातील रक्तही दुप्पट किमतीने खरेदी करावे लागणार आहे़ ...

नियम तोडणारे आता कॅमेऱ्याच्या नजरेत - Marathi News | Rule breaks now in camera | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियम तोडणारे आता कॅमेऱ्याच्या नजरेत

नांदेड : शहर वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत़ वाहतुकीला शिस्त असावी यासाठी मनपाने शहरातील प्रत्येक रस्त्यावर सिग्नल बसविले आहेत़ ...

आसना नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी - Marathi News | Thousands of fish died in Asana river bed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आसना नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी

नांदेड : दूषित पाण्यामुळे आसना नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत़ यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे़ ...

आयुष्य सरले,ना मिळाला निवारा... - Marathi News | Life has come, nor is there shelter ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुष्य सरले,ना मिळाला निवारा...

भारत दाढेल, नांदेड आयुष्य सरले, ना मिळाला निवारा़़़ ना पाहिले न स्वप्न कधी, झोपडीचाच सहारा़़़़ काबाडकष्ट करणाऱ्यांचे स्वप्न तरी काय असते़़़ ...

ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाखांची वीजबिल थकबाकी - Marathi News | 1,103 lakh electricity bill outstanding for customers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाखांची वीजबिल थकबाकी

किनवट : तालुक्यातील ५ हजार ९८९ कृषीपंपधारकांकडे मुद्दल, व्याज व दंडासह ३१ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा २२ हजार १०० ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे ...

निळे रॉकेल काळ्या बाजारात - Marathi News | Blue kerosene in the black market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निळे रॉकेल काळ्या बाजारात

धर्माबाद : रेशन कार्डनुसार लाभधारकांना न देता रॉकेलची सर्रास तेलंगणातील काळ्या बाजारात विक्री केली जात आहे़ यामागे तहसील प्रशासन व पोलिसांचे छुपे सहकार्य असल्याचा आरोप नागरिकांनी केला़ ...

पॅकहाऊसमुळे भाजीपाला,फळपिकांना सुरक्षितता - Marathi News | Vegetables, fruit protector's safety due to packhouse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पॅकहाऊसमुळे भाजीपाला,फळपिकांना सुरक्षितता

रामेश्वर काकडे , नांदेड राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांच्या अर्थिक उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने पॅकहाऊसची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...