बोर्इंग-७७७ आणि ७८७ विमानाचे इंजिन वर्ष २०१९ च्या अखरेपर्यंत नागपुरात तयार होणार आहे. याकरिता मिहानमधील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये देखरेख, दुरस्तीसह जोडणीवर भर देण्यात येत आहे. ...
शेजारच्या १० वर्षीय बालिकेला दोन रुपयांचे आमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खसाळा (मसाळा) झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ५०० हून अधिक महाविद्यालये असली तरी, प्रत्यक्षात दर्जेदार संस्थांची संख्या ही फारच कमी आहे. विद्यापीठाने अनेक विषयांचे अभ्यासक्रम बदलले असले तरी, त्यातील ज्ञान हे काळाच्या गरजेनुसार नसल्याचे शैक्षणिक तज्ज्ञ ...
मेडिकलमधील एका महिला डॉक्टरची बॅग चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्यास शुक्रवारच्या मध्यरात्री मेडिकल रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडले. चोरट्याजवळून मिळालेल्या बॅगमधून लॅपटॉपसह विदेशी नोटा, नाण्यांसह लाखोंचा मुद्दे ...
पाश्चात्त्य देशांमध्ये दहशत पसरविणाऱ्या झिका विषाणूचा (व्हायरस) रुग्ण यावर्षी राजस्थानची राजधानी जयपूर येथे दिसून आला. २१ सप्टेंबरला पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतर आतापर्यंत १४९ रुग्ण आढळून आले. यात ४० गर्भवती महिलांचाही समावेश आहे. मागच्या वर्षी ग ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका व नासुप्रतर्फे शहरातील अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. शनिवारी महापालिकेच्या पथकाला गांधीबाग परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. काही असा ...
महापालिकेच्या कंत्राटदारांचे १३५ कोटींचे थकीत बिल तीन दिवसात देण्यात येईल. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली होती. परंतु पाच दिवसानंतरही वित्त विभाग यादृष्टीने प्रयत्नात असल्याचे दिसत नाही. सत्तापक्षाकडून घोषणा केल्या जाता ...