लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
खासदार महोत्सव : ‘गंगा...’ : अद्भूत, अविस्मरणीय अन् रोमांचकही... - Marathi News | Khasdar Festival: 'Ganga ...': Awesome, unforgettable and exciting ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासदार महोत्सव : ‘गंगा...’ : अद्भूत, अविस्मरणीय अन् रोमांचकही...

१४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत, त्यांच्या वेगवेगळ्या संचाद्वारे सामूहिकपणे केलेली नृत्याची अद्भूत अशी कलाकारी, रबराप्रमाणे लवचिक शरीर असलेल्या कलावंतांकडून ३५ फूट उंचावरून सादर झालेला व केवळ सर्कसमध्येच बघावयास मिळणारा एरियल अ ...

राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी  - Marathi News | Leopard Injured in road accident on national highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी 

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रामटेक वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवलावार-पवनी रस्त्यावर एका जखमी मादी बिबट्यास वन अधिकाऱ्यांच्या चमूने पकडले. हा बिबट शनिवारी पहाटे रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता. ...

कोशियारी समितीच्या शिफारसी लागू केल्या नाहीत तर नोटावर मतदान - Marathi News | If the recommendations of the Koshiyari Committee do not apply then vote on the nota | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोशियारी समितीच्या शिफारसी लागू केल्या नाहीत तर नोटावर मतदान

भगतसिंह कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासह ३१ मे २०१७ चे बेकायदा परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी ईपीएस-९५ निवृत्ती वेतनधारकांकडून गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी ‘नो कोशियारी नो व्होट’ असा नारा देत कोशियारी कमिटीच्या शिफार ...

नागपुरात  कापड विक्रेत्याला अण्णा टोळीचा गंडा : २४ लाखांनी फसविले - Marathi News | Anna gang duped cloth merchants in Nagpur: 24 lakhs cheated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  कापड विक्रेत्याला अण्णा टोळीचा गंडा : २४ लाखांनी फसविले

कापड विक्रेत्याला तामिळनाडूतील अण्णा टोळीने २४ लाखांचा गंडा घातला. एवढेच नव्हे तर आपल्या थकीत रकमेची मागणी केली असता त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिली. ...

देशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर - Marathi News | If country become Hindu national then danger of partition: Kumar Ketkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाचे हिंदूराष्ट्र झाले तर फाळणीचा धोका : कुमार केतकर

भारताचे हिंदूराष्ट्र व्हावे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुरुवातीपासूनच मानस आहे. यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. स्वातंत्र्यानंतर आपला देश धर्मनिरपेक्ष राहिला. म्हणूनच देशाचे पुढे तुकडे झाले नाहीत. मात्र जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशाचे ह ...

नागपुरातील सलूनमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस - Marathi News | Sex racket exposed in Nagpur saloon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सलूनमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : युनिसेक्स सलूनच्या आडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका आरोपीला सामाजिक सुरक्षा विभागाने मानेवाडा परिसरात शुक्रवारी ... ...

नागपुरात मोकाट कुत्र्यांनी घेतला तरुणाचा बळी - Marathi News | A youth become victim of Stray dogs in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मोकाट कुत्र्यांनी घेतला तरुणाचा बळी

मोकाट कुत्र्यांनी महेंद्रनगरात एका तरुणाचा बळी घेतला. दुचाकीमागे धावणा-या कुत्र्यापासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी विजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे कुणाल कृष्णाजी अडकिने (वय २३, रा. बाळूनगर, बिनाकी लेआऊट) या तरुणाचा मृत्यू झाला. ...

जेवणाचे पार्सल घेऊन निघालेल्याचा अपघातात मृत्यू - Marathi News | Meal parcel carrier's death due to accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेवणाचे पार्सल घेऊन निघालेल्याचा अपघातात मृत्यू

जेवणाचे पार्सल घेऊन निघालेल्या एका वाहनचालकाला अज्ञात वाहनचालकाने जोरदार धडक मारल्याने त्याचा करुण अंत झाला. शुक्रवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास नरेंद्रनगर पुलाजवळच्या कंटेनर डेपोजवळ हा भीषण अपघात घडला. ...

नागपुरात शाळेच्या प्रांगणात विद्यार्थिनीची छेड ; कुठे आहे दामिनी पथक ? - Marathi News | Girl student molested in Nagpur school premises; Where is the Damini Squad? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळेच्या प्रांगणात विद्यार्थिनीची छेड ; कुठे आहे दामिनी पथक ?

शाळेच्या प्रांगणात जाऊन एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, तो मोटरसायकलवर बसून सुसाट वेगाने पळून गेला. शुक्रवारी सायंकाळी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतप्त वाताव ...