लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खोब्रागडे - Marathi News | Khobragade was elected president of the Ambedkarist Sahitya Sammelan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खोब्रागडे

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक व विचारवंत डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमीचे मराठी विभागप्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांची ...

नीलेश भरणे यांच्याकडे ‘क्राईम ब्रँच’ची जबाबदारी  - Marathi News | Nilesh Bharne has the responsibility of 'Crime Branch' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नीलेश भरणे यांच्याकडे ‘क्राईम ब्रँच’ची जबाबदारी 

वाहतूक शाखेचे डीसीपी नीलेश भरणे यांना गुन्हे शाखेची (क्राईम ब्रँच) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जरी केले आहेत. भरणे यांच्या नियुक्तीसोबतच बुधवारी गुन्हे शाखेतून रवींद्र कदम यांना का ...

मुख्यमंत्री, गडकरी आणि ‘दही-समोसा’ - Marathi News | Chief Minister, Gadkari and 'Dahi-Samosa' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री, गडकरी आणि ‘दही-समोसा’

नेता कितीही मोठा झाला तरी तो आपल्या कार्यकर्ता जीवनातील प्रसंग व आठवणी कधीच विसरत नाही. वेळ व संधी मिळाली की आठवणींशी जुळलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी ते तत्परता दाखवितातच. नागपुरातील फुटाळा परिसर तलावासोबतच जवळच हनुमान मंदिराजवळील समोशांसाठीदेखील प्र ...

पाच वर्षांत आम्ही करून दाखविले ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - Marathi News | We did it in five years! Chief Minister blow to opposition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच वर्षांत आम्ही करून दाखविले ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याची येथील नागरिकांमध्ये भावना होती. मागील ५० वर्षांत जे विदर्भाला मिळाले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखविले, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटे काढत विदर्भात औद्योगिक क्रांती होईल, अस ...

फुटाळ्यावर अवतरणार नागपूरचा इतिहास - Marathi News | Nagpur's History rises on Futala | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुटाळ्यावर अवतरणार नागपूरचा इतिहास

देशविदेशातील विविध शहरे हे तेथील ‘लेझर अ‍ॅन्ड लाईट शो’साठी प्रसिद्ध आहेत व त्यांना पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक तेथे जातात. आता नागपूर शहरदेखील जागतिक शहरांच्या पंक्तीत सहभागी होणार आहे. फुटाळा तलावात संगीत कारंजे तसेच ‘मल्टिमीडिया शो’ची सुरुवात ह ...

‘माझी मेट्रो’चे गुरुवारी लोकार्पण - Marathi News | 'My Metro' launches on Thursday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माझी मेट्रो’चे गुरुवारी लोकार्पण

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण गुरुवार, ७ मार्चला दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून होणार आहे. वर्धा रोडवरील एअरपोर्ट साऊ ...

राज्य सरकारच्या निधीतून गांधीसागरच्या संपूर्ण विकास : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Development of Gandhinagar from State Government Fund: Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य सरकारच्या निधीतून गांधीसागरच्या संपूर्ण विकास : देवेंद्र फडणवीस

नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीमुळे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. विकासासाठी ३१.१५ कोटींचा निधी दिला असून राज्य सरकारच्या निधीतून गांधीसागरचा संपूर्ण विकास केला जाईल. तसेच नागपुरातील लालस्कूलच्या जागेवर अ ...

पुराव्याशिवाय पुराणातील गोष्टी विज्ञान ठरत नाही : पद्मभूषण शशिकुमार चित्रे - Marathi News | Without the evidence things in the Puranas do not make science: Padmabhushan Shashikumar Chitre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुराव्याशिवाय पुराणातील गोष्टी विज्ञान ठरत नाही : पद्मभूषण शशिकुमार चित्रे

पाश्चात्य देशातील विज्ञानाशी तुलना करताना पुराणातील गोष्टींचा उल्लेख करीत आमच्याकडील विज्ञान किती तरी प्रगत होते, असा दावा वेळोवेळी केला जातो. मात्र विज्ञान हे सिद्धतेचे प्रमाण मागत असते. पुराणातील या गोष्टींच्या सिद्धतेचा पुरावा काय, असा सवाल ज्येष् ...

भारतीयांच्या संशोधनाला अभ्यास पुस्तिकेत स्थान का नाही? पद्मभूषण शशिकुमार चित्रे - Marathi News | Why is there no place in the study book of Indian research? Padmabhushan Shashikumar Chitre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीयांच्या संशोधनाला अभ्यास पुस्तिकेत स्थान का नाही? पद्मभूषण शशिकुमार चित्रे

डॉ. सी.व्ही. रमण, मेघनाद शहा, डॉ. बोस यांच्या संशोधनाला अभ्यासाच्या पुस्तकात स्थान मिळाले, कारण ते जागतिक दर्जाचे होते. त्यानंतर मात्र आपल्या देशातील संशोधक हे स्थान प्राप्त करू शकले नाही. वास्तविक आपल्याकडचे बहुतेक संशोधन पाश्चात्त्यांच्या प्रभावावर ...