‘ती’ कधी येणार व ‘तिला’ हिरवी झेंडी कधी दाखविणार याची प्रतिक्षा समस्त नागपुरकरांना लागली होती. अखेर गुरुवारी ‘ती’ मावळत्या दिनकराच्या साक्षीने धावली अन् २१ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झालेल्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा गुरुवारी गाठल्या गेल्या. पंतप्रधान नर ...
देशातील अन्य मेट्रो रेल्वेच्या तुलनेत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने पहिला टप्पा कमी वेळेत पूर्ण करून रेकॉर्ड केला आहे. नागपूर मेट्रोचा पायाभरणी समारंभ ३१ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होत ...
सर्व क्षेत्रातील सफाई कामगारांना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत समाविष्ट करून त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. ...
बांधकाम मजुरांसह राज्यातील सर्वच कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सकस आहार नाममात्र पाच रुपयात उपलब्ध करून देणाऱ्या अटल आहार योजनेचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य सरकराच्या या अटल आहार योजनेच्या माध ...
सामाजिक कार्यकर्ते मृणाल चक्रवर्ती यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ७७ व ७८ मधील तरतुदींच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी गुरुवारी दे ...
मुंबई येथील अर्थ ब्रिगेड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करून टी-१ वाघिणीला अवैधपणे ठार मारण्यात आले, असा दावा केला आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा-१९७२, नार्कोटिक अॅन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट-१९८५, इंड ...
देशातील दळणवळणाच्या क्षेत्राच्या विस्तार होत असून भविष्याची आवश्यकता लक्षात घेऊन यात झपाट्याने बदल होत आहे. देशातील वाहतुकीची गरज लक्षात घेता दळणवळणासाठी ‘एक देश, एक कार्ड’ प्रणाली सुरू करण्यात येत आहे. हे एकच ‘कार्ड’ रेल्वे, बस, मेट्रो, स्थानिक सार् ...
नागपूर महालिकेच्यावतीने संविधान चौकात उभारण्यात येणार असलेल्या संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन झाले. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बानव ...
नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाचा २०१९-२० या वर्षाचा २८१.९९ कोटींचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी बुधवारी परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांच्याकडे सादर केला. ...