मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून बंगळुरूमधील आरोपीने नागपुरातील एका पित्याला ४० हजारांचा गंडा घातला. आरोपीचा संशय आल्याने वेळीच तक्रार केल्यामुळे पुढे रक्कम लाटण्याचे प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा डाव फसला. जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान घडलेल्या या ...
घरगुती वादातून एका तरुणाने त्याच्या आजोबाची चाकूचे घाव घालून निर्घृण हत्या केली. गुरुवारी दुपारी मेयो चौकाजवळच्या भोईपुरा, मच्छिमार्केट जवळ ही थरारक घटना घडली. किसन पुरणलाल शाहू (वय ६५) असे मृताचे नाव असून, त्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून आरोपी ब् ...
अलीकडेच जाहिरात प्रकाशित करण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीचर अॅप्टिट्युड अॅन्ड इन्टलिजन्स टेस्ट-टीएआयटी)पूर्वी शिक्षक पात्रता चाचणी(टीचर इलिजिबिलिटी टेस्ट-टीईटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच पात्र ...
हृदयाची प्रक्रिया थांबणे म्हणजे मृत्यू हे वैद्यकीय क्षेत्राने मान्यच केले आहे. मग पुढे काही करणे शक्य नाही असे वाटत असेल तर थांबा। अशुद्ध रक्ताला शुद्ध करून ऑक्सिजनसह शरीराच्या सर्व अंगांना पोहचविणे हे हृदयाचे काम. नैसर्गिकरीत्या चालणारे हृदयाचे काम ...
विज्ञानाची कोणतीच शाखा आज स्वतंत्र राहिली नसून त्यात होणारे संशोधन एकमेकांशी जुळलेले आहे. खगोलशास्त्रात होणारे संशोधन माहिती तंत्रज्ञानाशी, रसायन व भौतिक शास्त्राचे संशोधन सजीव आणि वैद्यकशास्त्रासाठी लाभदायक ठरणारे आहे. अंतराळ, भौतिक, आरोग्य, ऊर्जा अ ...
आपली बस प्रकल्पांतर्गत शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची शहर बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पाच ऑपरेटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या इन्टीग्रेटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टम( डिम्टस्)कंपनी अपयशी ठरली आहे. करारातील तरतुदीनुसार बसची साफस ...
शिक्षण संस्थेच्या सचिवाने बनावट नियुक्ती दाखवून शासनाचे १ लाख २८ हजार रुपये हडपले. तब्बल १७ वर्षांनंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रहमान खा ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यास व कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोईसुविधा पुरविण्यास गेल्यावर्षी प्रशासकीय मान्यता दिली होती. आता बांधकामासाठी लागणारा ७६ कोटी १० लाखांच्या निधीला मंजुरी देण ...
‘ती’ कधी येणार व ‘तिला’ हिरवी झेंडी कधी दाखविणार याची प्रतिक्षा समस्त नागपुरकरांना लागली होती. अखेर गुरुवारी ‘ती’ मावळत्या दिनकराच्या साक्षीने धावली अन् २१ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झालेल्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा गुरुवारी गाठल्या गेल्या. पंतप्रधान नर ...
देशातील अन्य मेट्रो रेल्वेच्या तुलनेत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने पहिला टप्पा कमी वेळेत पूर्ण करून रेकॉर्ड केला आहे. नागपूर मेट्रोचा पायाभरणी समारंभ ३१ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होत ...