लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पण ज्येष्ठ नेत्यांची दांडी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress demonstrates power in Nagpur, but senior leaders have been absent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पण ज्येष्ठ नेत्यांची दांडी

गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शक्तिप्रदर्शनही केले. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा गटबाजीचे संकेत देऊन गेली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : जल्लोषात प्रमोद मानमोडेंचा अर्ज दाखल  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Pramod Manmode's nomination filed in Jalosh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : जल्लोषात प्रमोद मानमोडेंचा अर्ज दाखल 

दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी गुरुवारी ढोलताशांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला. ...

Maharashtra Election 2019; रामटेकमध्ये अ‍ॅड. आशिष जयस्वाल लढवणार अपक्ष निवडणूक - Marathi News | Ad Ashish Jaiswal contest elections independent in Ramtek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019; रामटेकमध्ये अ‍ॅड. आशिष जयस्वाल लढवणार अपक्ष निवडणूक

आपला भाजप-सेना नेतृत्वावर कुठलाच राग नसल्याचे स्पष्ट करून अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील कोराडीत नवरात्र उत्सवात गर्दीचा उच्चांक - Marathi News | Koradi Navratri festival in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील कोराडीत नवरात्र उत्सवात गर्दीचा उच्चांक

कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मंगळवारी रात्री ८ वाजतापासूनच गर्दी वाढायला लागली. बुधवारी सकाळी ७.३० वाजतापासून गर्दीने उच्चांक गाठला. ...

‘व्हीव्हीआयपीं’च्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; ताफ्यांना का होताहेत अपघात? - Marathi News | Question marks on the safety of VVIPs; Why are there accidents in the convoy? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘व्हीव्हीआयपीं’च्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; ताफ्यांना का होताहेत अपघात?

सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा सर्वत्र उडत आहे. त्यामुळे राज्यभर व्हीव्हीआयपी मुव्हमेंट वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर ऐरणीवर आलेल्या अपघाताच्या विषयाने राजकीय वर्तुळात धडधड वाढली आहे. ...

स्वच्छतेत नागपूर रेल्वे स्थानक तिसरे; बैतूल पहिल्या क्रमांकावर - Marathi News | Nagpur Railway Station third in cleanliness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वच्छतेत नागपूर रेल्वे स्थानक तिसरे; बैतूल पहिल्या क्रमांकावर

भारतीय रेल्वेत करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेतील ए-१ क्लास नागपूर रेल्वे स्थानकाला एनएसजी-२ कॅटेगिरीत तिसरे स्थान मिळाले आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 :उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस - Marathi News | Last two days to fill out the nomination form | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 :उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस

विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ मतदार संघासाठी तब्बल ६८० अर्जांची उचल झाली असून, केवळ ८ उमेदवारांकडूनच अर्ज सादर झाले आहे. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: ऊर्जावान संचलनातून झळकले राष्ट्रसंस्कार - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh: Enlightened National Concert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: ऊर्जावान संचलनातून झळकले राष्ट्रसंस्कार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपराजधानीतील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा बुधवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला. ...

नागपुरात अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student suicide due to study stress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

अभ्यासाच्या तणावातून एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाझरीच्या जैनम वसतिगृहात घडली आहे. ...