लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
धम्मदीक्षा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | The final stage of preparation for the Dhammadeekhsa ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मदीक्षा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी बांधव नागपुरात येतात. बाबासाहेबांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होतात. त्या धम्मदीक्षा सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पुस्तकांचे स्टॉल्स, धम्ममंच, डेकोरेशन, रोषणाईच्या कामाला वेग आला आहे. ...

महिला वकिलाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी - Marathi News | Lady lawyer suicides case overturned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला वकिलाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी

हुडकेश्वरमध्ये राहणाऱ्या सोनाली अमरदीप रंगारी (वय ३०) या वकील महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला तिचा वकील पती आणि सासू तसेच नणंद जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

हेल्मेट घालूनच रॅलीत या!उमेदवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Wear a helmet and come to the rally! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेल्मेट घालूनच रॅलीत या!उमेदवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, त्यावरून आपल्याला गालबोट लागणार नाही, या भीतीपोटी उमेदवारांनी कार्यकर्त्यांना रॅलीत येताना हेल्मेट आणावे, असे आवाहन केले आहे. ...

दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक - Marathi News | Three women liquor smugglers arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक

रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक करून त्यांच्या कडून ४८८८ रुपये किमतीच्या दारूच्या १८८ बॉटल जप्त केल्या. ...

खोट्या हातमागापासून होणारी फसवणूक थांबवा : माधवी खोडे - Marathi News | Prevent cheating from fake hand loom: Madhavi Khode | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोट्या हातमागापासून होणारी फसवणूक थांबवा : माधवी खोडे

हातमागाच्या नावावर यंत्रमागाचे कापड विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त तथा हातमाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केले आहे. ...

मिथून चक्रवर्ती यांनी घेतली सरसंघचालकांची भेट  - Marathi News | Mithun Chakraborty visits RSS chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिथून चक्रवर्ती यांनी घेतली सरसंघचालकांची भेट 

प्रसिद्ध सिनेअभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचीदेखील भेट घेतली. ...

नागपुरात  सांड पकडताना पथकाची कसरत  - Marathi News | Team juggling while catching bull in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  सांड पकडताना पथकाची कसरत 

सांडांना पकडण्यासाठी तामिळनाडूच्या पथकाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गुरुवारी पथकाने सक्करदरा, ताजबाग व दिघोरी परिसरातील पाच मोकाट सांडांना पकडले. ...

मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत  - Marathi News | Train traffic disrupted as goods train derailed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत 

बुधवारी रात्री ११.१५ वाजता नागपूरजवळ गोधनी आणि भरतवाडा दरम्यान भिलाईवरून अलाहाबादला जात असलेल्या आयर्न स्टीलने भरलेल्या मालगाडीचे पाच वॅगन रुळावरून घसरले. रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ...

निवडणुकीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तिका 'संदर्भ आणि दिशा' - Marathi News | Extremely useful handbook for reference of election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तिका 'संदर्भ आणि दिशा'

निवडणूक प्रक्रियेविषयी तपशीलवार माहिती व संदर्भासाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिका प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि संबंधितांना अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार य ...