लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Election 2019; उपराजधानीत गडकरी वाड्यावरील निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वीचा हृद्य क्षण - Marathi News | Heartbreaking moment before filing an election application in the sub-continent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019; उपराजधानीत गडकरी वाड्यावरील निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वीचा हृद्य क्षण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या उमेदवारांना कांचन गडकरी यांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ...

स्तन कर्करोग जनजागृती महिना; कसा होईल प्रभावी उपचार? - Marathi News | Breast Cancer Awareness Month; How Will Be An Effective Treatment? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्तन कर्करोग जनजागृती महिना; कसा होईल प्रभावी उपचार?

आशिया खंडातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाच्या मेडिकलच्या कर्करोग विभागाकडे ‘कोबाल्ट’ व ‘ब्रॅकेथेरपी’यंत्र कालबाह्य झाले आहे. ...

Maharashtra Election 2019; ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीतून भरला अर्ज - Marathi News | Jyoti Chandrasekhar Bawanakule filled out the application form | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019; ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीतून भरला अर्ज

कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी शुक्रवारी आपले नामांकन दाखल केले. ...

Maharashtra Election 2019; देवेंद्र फडणवीसांसह भाजपा उमेदवारांनी भरले अर्ज - Marathi News | BJP candidates including Devendra Fadnavis filled out the application | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019; देवेंद्र फडणवीसांसह भाजपा उमेदवारांनी भरले अर्ज

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी उपराजधानीत शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. ...

मेडिकल : आता व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार - Marathi News | Medical: Treatment for addicts now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल : आता व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार

विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मेडिकलच्या मानसोपचार विभागात ‘ड्रग्ज ट्रीटमेंट क्लिनिक’ला मंगळवारपासून सुरुवात झाली. ...

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी... - Marathi News | Mother, please, wake me up all night ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी...

शहरातील प्रसिद्ध गायक व स्वरतरंगचे नीरंजन बोबडे व त्यांच्यासमवेत आलेल्या विदर्भातील ९० कलावंतांनी अप्रतिम सादरीकरणातून मातेला स्वरांचा अभिषेक केला. ...

तरुण वयात ब्रेस्ट कॅन्सर मृत्यूचा धोका ४९ टक्के : सुशील मानधनिया - Marathi News | Breast cancer mortality at young age stands at 49 percent: Sushil Mandhania | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण वयात ब्रेस्ट कॅन्सर मृत्यूचा धोका ४९ टक्के : सुशील मानधनिया

आता ३० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांमध्येही हा रोग दिसून येऊ लागला आहे. विशेष म्हणजे, या वयात हार्माेन उग्र राहत असल्याने कर्करोग झपाट्याने पसरून मृत्यूचा धोका ४९ टक्क्याने वाढला आहे. ...

नागपुरात फटाक्याचा साठा जप्त : बंद हॉटेलमध्ये छापा - Marathi News | Fireworks stocks seized in Nagpur: raids in closed hotels | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फटाक्याचा साठा जप्त : बंद हॉटेलमध्ये छापा

पाटणकर चौकातील एका बंद हॉटेलमध्ये छापा घालून पोलिसांनी ६० लाखांचे फटाके जप्त केले. जप्त केलेल्या फटाक्यांमध्ये तीव्र क्षमतेच्या फटाक्यांचा तसेच अतिज्वलनशील वस्तूंचा समावेश आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी - Marathi News | Rebellion in all political parties in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी

उमेदवारांची नावे जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. उमेदवारी अर्जापासून वंचित राहिलेल्या अनेक इच्छुकांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज भरून बंडाचे निशाण फडकविले आहे. ...