गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारांचे अड्डे झालेले पानठेले आणि खाद्यपदार्थांची दुकाने संपविण्याची मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार करून महापालिकेच्या मदतीने अशा अड्ड्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. ...
अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून शुक्रवारी ‘हायव्होल्टेज’ पोलिटिकल ड्रामा घडला. ...
आईवडिलांसमोर अपमान केल्यामुळेअल्पवयीन विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने कौस्तुभ सवाईचा खून केला होता. पोलिसांनी खुनाच्या सूत्रधारासह दोन अल्पवयीन व त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे. ...
एका सामान्य ऑटोचालकाला जि.प. सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या नावावर सुमारे सव्वा चार कोटींची संपत्ती आहे. ...
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय ... ...
कामठी विधानसभेत भाजपने आपल्याला संधी दिली नाही. याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. पक्ष श्रेष्ठीने जो निर्णय घेतला तो मान्य आहे अशी प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ...