लोकांना आपले भवितव्य घडवण्याची शक्ती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे संविधान घराघरात पोहचविण्यासाठी त्यांची धडपड आजही सुरू आहे. ‘हर घर संविधान, हर जेब संविधान’ हा त्यांचा नारा आहे. ...
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीदेखील जवळपास सर्वच पक्षांतील नाराजांनी बंडखोरी केली. दावेदारी असूनदेखील तिकीट न मिळाल्याने आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध शहरातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने अजनी रेल्वेस्थानकावर मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बाईकवर स्वार होऊन तोंडाला दुपट्टे बांधलेल्या युवकांनी गुरुवारी रात्री जरीपटका परिसरात दगडफेक करून धुमाकूळ घातला. त्यांनी वाहनांची तोडफोड करून एका युवकाला जखमी केले. ...
बहुजन समाज पार्टी (बसपा)तर्फे शुक्रवारी शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यांसह १२ ही उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. बसपाचे नेमके उमेदवार कोण याची उत्कंठा ही शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली. ...
माया गँगचा सूत्रधार सुमित चिंतलवार आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध नंदनवन पोलिसांनी मकोका लावला असून तहसिल पोलिसांनी कुख्यात दानिश अहमदसह तीन गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली आहे. ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने आरक्षित सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाड्या, विशेष शुल्कावर अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील भावखेडी गावात वाल्मिकी समाजाच्या दोन अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधात संविधान चौक येथे धरणा प्रदर्शन करण्यात आले. ...