Maharashtra Election 2019; देवेंद्र फडणवीसांसह भाजपा उमेदवारांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:07 PM2019-10-04T12:07:43+5:302019-10-04T12:08:39+5:30

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी उपराजधानीत शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.

BJP candidates including Devendra Fadnavis filled out the application | Maharashtra Election 2019; देवेंद्र फडणवीसांसह भाजपा उमेदवारांनी भरले अर्ज

Maharashtra Election 2019; देवेंद्र फडणवीसांसह भाजपा उमेदवारांनी भरले अर्ज

Next
ठळक मुद्देशक्तिप्रदर्शनात उसळली प्रचंड गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक आमदार रॅलीत सहभागी झाले होते.
संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माल्यार्पण केले. याठिकाणी जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांना अभिवादन करत, रॅलीस प्रारंभ झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसह अन्य उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले.

Web Title: BJP candidates including Devendra Fadnavis filled out the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.