भाजपने बुधवारी रात्री जारी केलेल्या यादीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नसल्यामुळे ते कामठीतून लढणार की काटोलमधून हा ‘सस्पेन्स’ कायम आहे. काँग्रेसमध्येही कामठीसाठी रस्सीखेच सुरू आहे तर रामटेकचा गड सर करण्यासाठी कुणाला सेनापती बनवायचे हे दोन ...
दारुमुळे झालेल्या घरगुती वादातून एका अल्पवयीन विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांनी विष घेतले. यात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून वडिलांची प्रकृती गंभीर आहे. ...
देशातील लोकशाही वाचविण्यासाठी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत श्री शुभमूर्ती यांनी बुधवारी केले. ...
ज्या वचनात सच्चेपणा असतो, त्यात मंत्राचे सामर्थ्य असते. महात्मा गांधी यांच्याबद्दल तरी हेच लागू पडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तथा लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांंनी केले. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी योजिलेल्या सर्व क्लृप्त्या म्हणजे युद्धनीतीचा एक मंत्रच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता आणि शिवव्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे केले. ...
दक्षिण नागपुरातून उमेदवारी न दिल्यामुळे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. अन्याय झाल्याच्या नाराजीतून कोहळे यांनी बुधवारी दुपारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानच गाठले. ...