Maharashtra Assembly Election 2019 : जल्लोषात प्रमोद मानमोडेंचा अर्ज दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 08:43 PM2019-10-03T20:43:09+5:302019-10-03T20:45:03+5:30

दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी गुरुवारी ढोलताशांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

Maharashtra Assembly Election 2019: Pramod Manmode's nomination filed in Jalosh | Maharashtra Assembly Election 2019 : जल्लोषात प्रमोद मानमोडेंचा अर्ज दाखल 

Maharashtra Assembly Election 2019 : जल्लोषात प्रमोद मानमोडेंचा अर्ज दाखल 

Next
ठळक मुद्दे ताजबागमधील मुस्लीम बांधवांचा सहभाग : महिलांची उपस्थिती

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी गुरुवारी ढोलताशांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
तत्पूर्वी मानमोडे यांनी संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मानमोडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. सामान्याांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण ही लढाई लढत असल्याचे यावेळी मानमोडे यांनी सांगितले.
रॅलीत हुजरा शेख, शमशाद खान, अ‍ॅड. अकबर शेख, अब्दुल नईम, ईहाक कुरेशी, हाजी करीम शेख, जाकीर खान, अनिस बेग, अनिल वाघमारे, असलम शेख, कुल मोहम्मद, प्रभूदास तायवाडे, सत्येंद्र त्रिवेदी, वामनराव बलवतकर, सुधीर मोहोड, रहमतुल्ला पठाण, मुकुंद पांढरे, विठ्ठल गावंडे, मालूताई पिंगळे, रोजमेरी फ्रान्सिस, विलास गावंडे, ज्ञानेश्वर ढेपे, राजेश ढेपे, रितेश पोंगाडे, सुनील मेश्राम, बापू मानकर, कमलेश मेश्राम, सुधाकर ठाकरे, संजय मोटघरे, अंकुश राऊत, सारंग शाहाणे, सुरेश ठाकरे, बाबा झाडे, भाद्रपदाबाई रंगारी, हरिदास गजभिये, सुनिता गजभिये, फुलवंती मंडपे, शांताबाई देवगडे, वनमाला मेश्राम, नामदेव वांदे, रोशन बागडे, आकाश सोमकुवर, प्रवीण तांबटकर, आकाश पाटील, तुषार राऊत, दीपक वरमया, अमोल धनविजय, गगन गजभिये, अंकित राऊत, धनराज भेंडे, मारोतराव राऊत, कविता जैस, सपना चौधरी, मंगला चौव्हाण, नेहा पाल, धनश्री विरहे, अनिकेत भुजाडे, रश्मी कांदे, शिल्पा घरडे, हेमंत मानकर, अमित लाखे, मतलाने, चंदू देवगडे, नईमभाई, मोहम्मद हसन, अजय नायर, शितल पुल्लेवार, राहुल दामनकर, तेजस देऊळकर, पराग ठवकर आणि महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Pramod Manmode's nomination filed in Jalosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.