lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर दक्षिण

नागपूर दक्षिण

Nagpur-south-ac, Latest Marathi News

Nagpur South Election Results : अटीतटीच्या लढतीत मोहन मते यांनी दक्षिणचा गड राखला - Marathi News |  Nagpur South Election Results: Mohan Mate Vs Girish Pandav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur South Election Results : अटीतटीच्या लढतीत मोहन मते यांनी दक्षिणचा गड राखला

Nagpur South Election Results 2019 : Mohan Mate Vs Girish Pandav, Maharashtra Assembly Election 2019 ...

Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण नागपूर  : दक्षिण एक्स्प्रेस स्लो! मतदान ५०.८०% - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: South Nagpur: 'South' Express Slow! Voting 50.80% | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण नागपूर  : दक्षिण एक्स्प्रेस स्लो! मतदान ५०.८०%

दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ३.४७ टक्क्यांनी मतदान कमी झाले. २०१४च्या निवडणुकीत ५३.२७ टक्के मतदान झाले होते. यावेळी जवळपास ५०.८० टक्के मतदान झाले आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : सूक्ष्म-लघु उद्योगातून पाच कोटी रोजगार निर्माण करणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Five crore jobs will be created from micro-small industries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : सूक्ष्म-लघु उद्योगातून पाच कोटी रोजगार निर्माण करणार

पुढील पाच वर्षांत देशभरात पाच कोटी रोजगारांची निर्मिती करणाचा मी संकल्पच घेतला असून तशी पावलेदेखील उचलली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : प्रमोद मानमोडेंचे बाईक रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Pramod Manamoden showcased by bike rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : प्रमोद मानमोडेंचे बाईक रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन 

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. ...

Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Girish Pandav's rally attracted attention | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली 

दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

Maharashtra Assembly Election 2019: मानमोडे जनतेसाठी धावणारे : अ‍ॅड. श्रीहरी अणे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Manmodes running for public: Adv. Shrihari An | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: मानमोडे जनतेसाठी धावणारे : अ‍ॅड. श्रीहरी अणे

आतापर्यंत दक्षिणमध्ये घेणारे अनेक उमेदवार झाले, आता मात्र प्रमोद मानमोडे हे जनतेसाठी धावणारे उमेदवार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर दक्षिणेत त्रिकोणी सामना - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Ground Report: Triangle fight in Nagpur South | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर दक्षिणेत त्रिकोणी सामना

एकूण १७ उमेदवार रिंगणात असलेल्या नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव व अपक्ष प्रमोद मानमोडे यांच्यात त्रिकोणी सामना होण्याची चिन्हे आहेत. ...

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशहिताशी तडजोड केली : योगी आदित्यनाथ - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress-NCP leaders compromise with national interest: Yogi Adityanath | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशहिताशी तडजोड केली : योगी आदित्यनाथ

आपल्या देशात विकासाची गंगा अगोदरच वाहिली असती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेईमानी व भ्रष्टाचाराच्या चौकटीतच अडकले होते. त्यांनी नेहमी देशहिताशी तडजोड केली, या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. ...