नागपूरच्या विकासासाठी सरकारने कोणतेही योगदान दिले नाही. या सरकारने नागपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी आज केली. ...
शेजारी राष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये घुसखोरी सुरू आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे जिहादी कारवायाही वाढल्याची चिंता विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी व्यक्त केली. ...
झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे सध्या उभी असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संकुलात उभारण्यात येत असलेले धनवटे रंगमंदिर तयार होण्यास तब्बल २६ वर्षाचा काळ उलटला असला तरी, अद्याप उद्घाटनाचा मुहूर्त काही सापडत नसल्याचे दिसून येत आहे. ...
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी ‘व्होटर स्लीप’चे वाटप १६ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारी दिले. ...
खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास कंत्राटदारावर गुन्हा नोंदविला नाही तर भादंवि कलम २१७ अन्वये संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शनिवारी दिले. ...
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या हक्काच्या घराचे महत्त्व असते. त्यामुळे २०२१ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देण्याचा आमचा संकल्प आहे व तो पूर्ण करूनच राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
रेल्वे रुळाला जोडणाऱ्या लोखंडी पट्टीचे नटबोल्ट ढिले झाल्याची बाब एका ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आली. थोड्याच वेळात या रुळावरून गोंडवाना एक्स्प्रेस जाणार होती. त्या नागरिकाने लाल रंगाची ओढणी घेऊन गोंडवाना एक्स्प्रेस थांबविल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्य ...
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हत्याकांडाचा २४ तासात छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. वाठोड्यातील अवैध दारूच्या भट्टीवर झालेल्या किरकोळ वादातून सराईत गुन्हेगारांनी हे निर्घृण हत्याकांड घडवून आणले. ...
विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे नऊ दिवस उरल्याने प्रचार साहित्यांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमेदवारांना उपलब्ध केल्या ...
रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)तर्फे भाजप-सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे आणि राष्ट्रीय अतिरिक्त सरचिटणीस आर. पी. भिडे यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांच्या उपस्थितीत शनिवारी ...