रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)तर्फे भाजप-सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे आणि राष्ट्रीय अतिरिक्त सरचिटणीस आर. पी. भिडे यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांच्या उपस्थितीत शनिवारी ...
राज्यातील विविध भागात स्थानिक मुद्यांसह राज्यपातळीवरील मुद्यांवरदेखील प्रचारात भर देण्यात येत आहे. विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या ‘व्हिजन’मुळे कार्यान्वित झालेल्या विविध योजनांचा यात प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून येत आहे. ...
विधानसभा निवडणुकांसाठी नागपुरातील सहाही मतदारसंघातून उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. शहरातील एकूण ८४ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. ...
राज्य शासनाने १६ सप्टेंबरला औद्योगिक धोरण-२०१९ आणि प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली आहे. या धोरणामुळे विविध उद्योगांना प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीला बळ मिळणार असल्याची माहिती डब्ल्यूआयआरसी-आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए जुल्फेश शाह यांनी येथे दिली. ...
एका तिशीतील तरुणाच्या पायाला विषारी सापाने दंश केल्याने जीवाचा धोका निर्माण झाला होता. चावा घेतलेले ठिकाण सडण्यास सुरुवात झाली होती. गँगरीन वाढून पाय कापण्याची शक्यता होती. परंतु डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेत पेशींचे यशस्वीपणे प्रत्यारोपण केले. यामुळे ...
होम प्लॅटफार्मवर प्रवाशांना उतरणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने एस्केलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली असून आगामी पाच दिवसात हे एस्केलेटर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ...
मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदानासाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील असलेल्या रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच भोजनामध्येसुद्धा १० ते २५ टक्के सवलत देण्यात येत असल्याची माहिती रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी शुक्रवारी दिली. ...
पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रजापती चौक येथे एका वाहनातून २ लाख ३८ हजारांची रोकड सापडली. ही रोकड वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. ...