लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Assembly Election 2019 : उद्यान व मैदानांच्या विकासाकरिता कटिबद्ध : मोहन मते - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Determined for the development of parks and grounds: Mohan Mate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : उद्यान व मैदानांच्या विकासाकरिता कटिबद्ध : मोहन मते

दक्षिण नागपूर परिसरातील सर्व उद्याने अधिक सुशोभित करण्यासाठी आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मी सतत प्रयत्न करणार असून या भागातील मैदानाच्या विकासासाठी सुद्धा मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मोहन मते केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : युवकांच्या रोजगारासाठी मी वचनबद्ध : प्रमोद मानमोडे  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: I am committed to youth employment: Pramod Manamode | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : युवकांच्या रोजगारासाठी मी वचनबद्ध : प्रमोद मानमोडे 

सरकारच्या रोजगाराच्या योजना कुचकामी ठरल्या असतानाही आपण सात हजार लोकांना रोजगार दिला. रोजगारासाठी नेहमीच तत्पर राहिलो आहे. पुढेही राहणार आहे, असे वचन अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी पदयात्रेदरम्यान मतदारांना दिले. ...

Maharashtra Assembly Election 2019: आज प्रचाराचा सुपर संडे : योगी, बघेल यांच्या सभा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Super Sunday of campaigning: Meeting of Yogi, Baghel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: आज प्रचाराचा सुपर संडे : योगी, बघेल यांच्या सभा

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी १३ ऑक्टोबर हा शेवटचा रविवार (सुटीचा दिवस) आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार व पक्षाने याला प्रचाराचा सुपर संडे बनवण्यासाठी कंबर कसली आहे. ...

सात लाख रुपये चोरी करणाऱ्या तरुणास अटक - Marathi News | Youth arrested for stealing Rs 7 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सात लाख रुपये चोरी करणाऱ्या तरुणास अटक

एका कंपनीतील व्यवस्थापकाच्या आलमारीतून ७ लाख रुपये चोरून रेल्वेने जात असलेल्या तरुणास लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली ...

नागपुरात वाहतूक शाखेचा लाचखोर पोलीस जेरबंद - Marathi News | Traffic Police arrested while taking bribe in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वाहतूक शाखेचा लाचखोर पोलीस जेरबंद

महिन्याला ५०० रुपये पाहिजे म्हणून एका ऑटोचालकाला वेठीस धरणाऱ्या वाहतूक शाखेच्या लाचखोर पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जेरबंद केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भात काँग्रेस बळकट होत आहे:बाळासाहेब थोरात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress is strengthening in Vidarbha: Balasaheb Thorat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भात काँग्रेस बळकट होत आहे:बाळासाहेब थोरात

विरोधकांकडून काँग्रेस संपत असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. परंतु काँग्रेस पक्ष विदर्भात बळकट होत असून नागरिक पक्षाशी जुळत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ...

गँगस्टर आंबेकर गजाआड : पाच कोटी हडपले, एक कोटीच्या खंडणीची मागणी - Marathi News | Gangster Ambekar arrested: Five crore grab, demand for one crore ransom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गँगस्टर आंबेकर गजाआड : पाच कोटी हडपले, एक कोटीच्या खंडणीची मागणी

उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताचा डॉन म्हणून कुख्यात असलेला संतोष आंबेकर याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दुपारी मुसक्या बांधल्या. ...

Maharashtra Assembly Election 2019: कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राजेंद्र मुळक मैदानात  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Rajendra Mulak is in the fray for campaigning for Congress candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राजेंद्र मुळक मैदानात 

नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभा, पदयात्रांमध्ये सहभागी होऊन त्यांनी विजयाचे अवाहन केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : संविधान हाच बसपाचा जाहीरनामा  : सुरेश साखरे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: BSP declaration is constitution: Suresh Sakhare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : संविधान हाच बसपाचा जाहीरनामा  : सुरेश साखरे

बसपा हा भारतीय संविधानाचा सन्मान करणारा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असून संविधान हाच बसपाचा जाहीरनामा आहे, तेव्हा संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बसपाला साथ द्या, असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष व नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुरेश सा ...