बसपा राज्यातील २८८ पैकी २६४ जागा लढवीत आहे. परंतु पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा फोकस केला आहे. येथील सर्व जागा बसपा लढवत असून, त्यांना विदर्भाकडूनच अपेक्षा आहे. ...
शिक्षकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्राचार्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहात अटक केली. ...
आतापर्यंत जो विकास झाला तो ‘ट्रेलर’ होता. खरा ‘पिक्चर’ तर अद्याप बाकीच आहे. नागपूरला आम्ही देशातील अव्वल शहर बनवू, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ...
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शहरासोबतच ‘होमपीच’लादेखील त्यांनी ‘स्मार्ट’ करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहनच दिले. ...
काँग्रेसने हलबा समाजाला महाराष्ट्रात एकही उमेदवारी दिलेली नाही. हा हलबा समाजावर अन्याय असल्याचे कारण देत माजी आमदार डॉ. यशंवत बाजीराव यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...
आश्रमशाळेला परवानगी मिळवून देण्याकरिता ४२ लाख रुपये लाच घेतल्याच्या तक्रारीचा खटला रद्द करण्याची माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे व विजय आनंद मोघे यांची विनंती मंजूर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. ...
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने स्थिर निगराणी पथकाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीदरम्यान नागपूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघात नऊ लाखांच्या मुद्देमालासह एक कोटींच्या वर रोख रक्कम जप्त करण्यात आली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी एका फौजदारी प्रकरणात अत्यंत हटके आदेश दिला. एफआयआर रद्द करण्याच्या बदल्यात आरोपी व फिर्यादी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १५ दिवस रोज दोन तास प्रत्येकी १० हजार चौरस फूट जागेची साफसफाई कराव ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी एका फौजदारी प्रकरणात अत्यंत हटके आदेश दिला. एफआयआर रद्द करण्याच्या बदल्यात आरोपी व फिर्यादी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १५ दिवस रोज दोन तास प्रत्येकी १० हजार चौरस फूट जागेची साफसफाई कराव ...