नागपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने चार दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ...
ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये सापडलेल्या चार पुरातन युद्ध तोफा गुरुवारी चर्चेचा विषय ठरल्या. सैन्य दलाने या तोफा आपल्या ताब्यात घेऊन सीताबर्डी किल्ल्यात नेल्याने पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये दहाही झोनमधील २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करून २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आज विदर्भात चार प्रचार सभांना संबोधित करतील. यात ते सायंकाळी ६ वाजता नागपुरातील खापरखेडामध्ये भाजपचे सावनेर व कामठीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करतील. ...
दिवाळीत खासगी प्रवासी वाहने वेळेवर सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. प्रवाशांना जास्तीचा आर्थिक भार सहन करावा लागू नये, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान नागपूर-पुणे मार्गावर शि ...
भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटीबोरी-उमरेड मार्गावरील कोलार शिवारात गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
नागपूर पश्चिममध्ये भाजपकडून आ. सुधाकर देशमुख हे विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी तर काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी रिंगणात आहेत. ...
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात गेली विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले डोळे विस्फारणारे मताधिक्य पाहता यावेळी ‘कृष्णा’चा विजयरथ रोखणे कठीण असल्याचे चित्र आहे. ...