विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ तारखेला मतदान होणार आहे. नियमानुसार ४८ तासांच्या आत निवडणूक प्रचार बंद होतो. त्यामुळे उद्या १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावतील. ...
शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने आणि आयकर विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील एका कुरियर बॉयजवळ ५० लाखाचे दागिने आढळले. ...
डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ...
बावनकुळे हे आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना यापेक्षाही मोठे पद देऊ, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कन्हान (नागपूर) येथील जाहीर सभेत दिले. ...
निवडणूक प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला उपराजधानीत पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. गोंदिया येथे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक सभेला पावसाच्या रागरंगामुळे रद्द करण्यात येऊन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषम मोबाईलव ...
राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाची पुण्याई येथे भाजपचे उमेदवार टेकचंद सावरकर यांना तारणार का, याकडे राजकीय पोलपंडितांचे लक्ष लागले आहे. ...
ज्या होम ट्रेड सेक्युरिटीजने नागपूर जिल्हा बँकेला ९४ कोटीची टोपी घातली त्याच कंपनीच्या प्रवर्तक कंपनीला सुनील केदारांनी बँकेतून ४० कोटी कर्ज दिल्याचे उघड झाले आहे. ...
विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्या कामगारांना सुटी अथवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे. ...