लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणुकीच्या दिवसात हॉटेलमधील सूट होताहेत हाऊसफुल्ल - Marathi News | Hotel rooms are full in election season | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीच्या दिवसात हॉटेलमधील सूट होताहेत हाऊसफुल्ल

ऑनलाईनवर अनेक हॉटेल्समधील सुट्स रिकामे दिसत असले तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. रिसेप्शन काऊंटरवर गेल्यावर सुट हाऊसफुल असल्याचे कळत आहे. याची झळ निवडणुकीसाठी आलेल्या बाहेरगावातील अनेक राजकीय नेत्यांनाही बसत आहे. ...

नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर केदारांनी कमावले ६ ते ७ कोटी - Marathi News | Kedar earned Rs 7-8 crores on District Bank money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर केदारांनी कमावले ६ ते ७ कोटी

कुठल्याही बँकेचा अध्यक्ष हा बँकेतील सार्वजनिक पैशांचा रखवालदार असतो, ही बाब सुनील केदार विसरले व त्यांनी नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरणे सुरू केले व शेवटी बँकेला १५० कोटीच्या खड्ड्यात लोटले.  ...

उपराजधानीतील खड्डे आणि अपघाताचे खटले निकाली काढा! - Marathi News | Remove pits and accident cases in the sub-capital! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील खड्डे आणि अपघाताचे खटले निकाली काढा!

उपराजधानीतील खड्डे आणि अपघाताचे दोन्ही खटले ३० जानेवारी २०२० पर्यंत निकाली काढावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी बुधवारी दिले. ...

Maharashtra Election 2019; प्रचार रॅलींमुळे कामगार मिळेनात! - Marathi News | Labor unavailable due to rallies! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019; प्रचार रॅलींमुळे कामगार मिळेनात!

चार-पाच तासांचे ३०० रुपये मिळत असल्याने मजुरांनाही सुगीचे दिवस आले आहेत. मात्र ऐन दिवाळीच्या दिवसात ठिय्यावर मजूर मिळत नसल्याने कंत्राटदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर दक्षिणेत त्रिकोणी सामना - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Ground Report: Triangle fight in Nagpur South | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर दक्षिणेत त्रिकोणी सामना

एकूण १७ उमेदवार रिंगणात असलेल्या नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव व अपक्ष प्रमोद मानमोडे यांच्यात त्रिकोणी सामना होण्याची चिन्हे आहेत. ...

लघुचित्रपटाच्या माध्यमातून देहदान विषयी जनजागृती  - Marathi News | Awareness about 'body donation' through a miniature film | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लघुचित्रपटाच्या माध्यमातून देहदान विषयी जनजागृती 

मरणोपरांत दान केलेल्या एखाद्याच्या अवयवामुळे एखाद्या गरजू माणसाला नवे जीवन लाभू शकते. ही जागृती करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकते, ही बाब डोळ्यासमोर ठेवून काही आंबेडकरी कलावंतांनी ‘देहदान’ या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपा मागासवर्गीयविरोधी नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: BJP is not against backward classes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : भाजपा मागासवर्गीयविरोधी नाही

भाजपा मागासवर्गीयांची विरोधक आहे, असा गैरसमज सातत्याने पसरविला जात आहे, मात्र भाजपा मागासवर्गीय विरोधी नाही, अशी ग्वाही भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचारावर वॉच  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Watch on social media campaign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचारावर वॉच 

राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, कॉर्नर मिटिंगसह सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक विभागाच्या सायबर सेलची सोशल मीडियावर बारीक नजर आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस नेत्यांना गाडीही मिळेना - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress leaders do not get a car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस नेत्यांना गाडीही मिळेना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना गाडी न मिळाल्याने धावपळ करावी लागली. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी त्यांना चक्क रिक्षातून पोहोचावे लागले. ...