लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शस्त्रक्रियेनंतर गायीच्या पोटात निघाले तब्बल ३० किलो प्लास्टिक - Marathi News | After the surgery, about 30 kg of plastic was released in the stomach of the cow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शस्त्रक्रियेनंतर गायीच्या पोटात निघाले तब्बल ३० किलो प्लास्टिक

Nagpur News कामठी तालुक्यातील खैरी येथील शेतकरी शंकर जंगलू शेंडे यांच्या गाईच्या पोटातून शस्त्रक्रियेनंतर ३० किलो प्लास्टिक पन्नी काढण्यात आल्या. ...

थोडी काळजी, थोडी सतर्कता...‘रॅन्समवेअर’पासून सहज सुरक्षा - Marathi News | A little care, a little caution ... easy protection from ransomware | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थोडी काळजी, थोडी सतर्कता...‘रॅन्समवेअर’पासून सहज सुरक्षा

Nagpur News जगभरातील मोठ्या कंपन्यांकडून ‘रॅन्समवेअर’पासून सुरक्षा करण्यावर विशेष भर देण्यात येत असून सर्वसामान्य लोकदेखील कुठल्याही तज्ज्ञाच्या मदतीशिवाय ‘रॅन्समवेअर’च्या हल्ल्यापासून सुरक्षित राहू शकतात. ...

महिला लिपीकाकडून बॅंकेला ९७ लाखांचा चुना; बॅंकेत खळबळ - Marathi News | Cheating ! 97 lakh transfered from a woman clerk to the bank; Excitement in the bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला लिपीकाकडून बॅंकेला ९७ लाखांचा चुना; बॅंकेत खळबळ

Nagpur News एका को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील महिला लिपीकाने बॅंकेला तब्बल ९७ लाख रुपयांचा चुना लावल्याची बाब समोर आली आहे. ...

Chandrashekhar Bawankule, BJP vs Mahavikas Aaghadi : "ठाकरे सरकारने बांठिया आयोगाला 'गो स्लो' चे आदेश दिलेत का?"; भाजपाच्या बावनकुळे यांचा खोचक सवाल - Marathi News | BJP Leader Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray led Mahavikas Aaghadi over OBC Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे सरकारने बांठिया आयोगाला 'गो स्लो' चे आदेश दिलेत का?" भाजपाचा खोचक सवाल

ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीवर साधला निशाणा ...

झोपडीत दडलाय नागपूरच्या एम्प्रेस मिलचा नकाशा; कामगाराने जपल्या टाटांच्या स्मृती - Marathi News | Map of Nagpur Empress Mill hidden in a hut; Memories of Tata cherished by the worker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झोपडीत दडलाय नागपूरच्या एम्प्रेस मिलचा नकाशा; कामगाराने जपल्या टाटांच्या स्मृती

टाटांचा जगभरात विस्तार करण्यात जमशेदजी टाटा यांची महत्त्वाची भूमिका होती. १९ मे रोजी जमशेदजी टाटा यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मिल कामगाराच्या या संग्रहाचा घेतलेला आढावा. ...

नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा - Marathi News | Heavy rains with strong winds in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा

काल रात्री अचानक पावसाच्या सरी पडल्याने वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांनाही थोडा दिलासा मिळाला आहे.  ...

नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा परीक्षा ऑफलाईनच; तारखा जाहीर - Marathi News | Nagpur University Summer Exams To Begin From June 8 In Offline Mode | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा परीक्षा ऑफलाईनच; तारखा जाहीर

याअंतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा या ८ जूनपासून सुरू होतील, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपासून सुरू होतील. प्रथम व शेवटचे वर्ष सोडून सर्व सेमिस्टरच्या परीक्षा २२ जूनपासून सुरु होतील. ...

जिल्हा परिषदेत कोंबड्यावरून सत्ताधारी-विरोधकांत झुंज ! - Marathi News | Fight between ruling party and opposition in Zilla Parishad over Kukut Palan Yojana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेत कोंबड्यावरून सत्ताधारी-विरोधकांत झुंज !

गरजूंना या योजनेचा लाभ न देता पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील, गावातील श्रीमंत लोकांना लाभ देण्यासाठी ऑफलाईनचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...

संग्रहालयांतून संबंधित देशाची प्रतिमा उजागर होते; जागतिक संग्रहालय दिनानिमित्त प्राध्यापकांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन - Marathi News | Museums reveal the image of the country concerned; Inauguration of Professor's Painting Exhibition on the occasion of World Museum Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संग्रहालयांतून संबंधित देशाची प्रतिमा उजागर होते; जागतिक संग्रहालय दिनानिमित्त प्राध्यापकांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

Nagpur News पाषाण युगापासून ते वर्तमानापर्यंतच्या वाटचालीचे साक्षीदार म्हणजे संग्रहालये असल्याचे प्रतिपादन लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...