लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
फास्टटॅग रिचार्जच्या नादात पावणेतीन लाख गमावले - Marathi News | Lost Rs 53 lakh due to fasttag recharge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फास्टटॅग रिचार्जच्या नादात पावणेतीन लाख गमावले

Nagpur News फासस्टॅग रिचार्जसाठी ॲपवर डेबिट कार्डचे तपशील टाकणे एका महिलेला महागात पडले. अज्ञात आरोपीने ऑनलाईन माध्यमातून त्यांच्या खात्यातील पावणे तीन लाख रुपये उडविल्याची घटना सिव्हील लाईन्स परिसरात घडली. ...

जैशच्या दहशतवाद्याचा स्थानिक हस्तक कोण ? एटीएससमोरील प्रश्नचिन्ह कायम - Marathi News | Who is the local mastermind of Jaish terrorists? Question mark in front of ATS remains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैशच्या दहशतवाद्याचा स्थानिक हस्तक कोण ? एटीएससमोरील प्रश्नचिन्ह कायम

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटने ताब्यात घेतले. ...

अचलपूर, परतवाड्यातील दंगलीचा अतिरेकी संघटनांशी संबंध ! - Marathi News | Achalpur, Paratwada riots linked to terrorist organizations! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अचलपूर, परतवाड्यातील दंगलीचा अतिरेकी संघटनांशी संबंध !

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा येथे १७ एप्रिल २०२२ रोजी उसळलेली दंगल ही सुनियोजित होती. मात्र, या सगळ्या षड्यंत्राचा माग घेण्यात गुप्तचर विभाग अपयशी ठरला असल्याचा निष्कर्ष मैत्री परिवार संस्थेच्या सत्यशोधन समितीने काढला आहे. ...

भाजपचे सरकार आल्यास राज्यात ओबीसी आरक्षण देण्यात येईल - Marathi News | If BJP government comes, OBC reservation will be given in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे सरकार आल्यास राज्यात ओबीसी आरक्षण देण्यात येईल

Nagpur News भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे सरकार आल्यास राज्यात ओबीसी आरक्षण देण्यात येईल, असा दावा केला. नागपुरात ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

"महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील ओबीसी त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित" - Marathi News | chandrashekhar bawankule criticized mahavikas aghadi government over obc political reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील ओबीसी त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित"

महाविकास आघाडी सरकार ओबीसी विरोधातील सरकार आहे. त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे व जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला. ...

स्त्रीत्व गमावलेल्या महिलांसाठी एक स्त्रीच आली धावून; या ‘ब्रा’द्वारे मिळतोय नवा आत्मविश्वास - Marathi News | Mastectomy Bra helps Women Confidence to Get Back in normal life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्त्रीत्व गमावलेल्या महिलांसाठी एक स्त्रीच आली धावून; या ‘ब्रा’द्वारे मिळतोय नवा आत्मविश्वास

अनेक महिला कर्करोगाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात येतात. यामुळे ‘मॅस्टक्टॉमी’ करून एक किंवा दोन्ही स्तन काढण्याची वेळ येते. त्यामुळे अनेक स्त्रियांना मानसिक धक्का बसतो. नैराश्याचा सामना करावा लागतो. ...

घातपात रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून ‘ऑपरेशन सरप्राईज’; जीआरपी, आरपीएफ अन् स्थानिक पोलिसांचाही सहभाग - Marathi News | ‘Operation Surprise’ by security agencies including GRP, RPF and local police to prevent casualties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घातपात रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून ‘ऑपरेशन सरप्राईज’; जीआरपी, आरपीएफ अन् स्थानिक पोलिसांचाही सहभाग

नागपूर आणि पुण्याच्या रेल्वेस्थानकावर आढळलेल्या डिटोनेटर्स, जिलेटिन आणि फटाक्यांच्या पार्श्वभूमीवर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ...

नागपूर मनपा निवडणूक पावसाळ्यात झाल्यास ‘मतदान’ वाहून जाण्याची शक्यता - Marathi News | Nagpur Municipal Corporation: Possibility of carrying out 'Voting' if elections are held during monsoon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा निवडणूक पावसाळ्यात झाल्यास ‘मतदान’ वाहून जाण्याची शक्यता

नागपूर महापालिकेची निवडणूक जून-जुलैमध्ये झाली व पावसाने जोर धरला तर ‘मतदान’च वाहून जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

RSS मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात - Marathi News | Maharashtra ATS Arrested terrorist Rais Shaikh from kashmir for conducting Reiki of RSS headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :RSS मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात

Nagpur RSS Reshim Baug : रईस अहमद शेख असादउल्ला शेख याने १५ जुलै २०२१ ला नागपुरातील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती आहे.  ...