लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक, व्यावसायिकाची तक्रार; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा - Marathi News | Fraud under the pretext of investment, businessman's complaint: Crime against four including wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक, व्यावसायिकाची तक्रार; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा

व्यवसायात गुंतवणूक करून भरघोस नफा देण्याच्या बहाण्याने हुंडी दलालाने व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ...

पावसामुळे कळमन्यात लाखोंचे धान्य भिजले; शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | The rain soaked millions of grains in Kalamanya; Losses of farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसामुळे कळमन्यात लाखोंचे धान्य भिजले; शेतकऱ्यांचे नुकसान

समिती शेतकऱ्यांच्या सुविधांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा प्रत्यय बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटनेने आला आहे. ...

खवय्यांचा मोमिनपुऱ्यातील ठिय्या भुईसपाट; एमएल कॅन्टीनवर चालला बुलडोझर - Marathi News | the Illegal construction of ML canteen demolished of eateries in mominpura nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खवय्यांचा मोमिनपुऱ्यातील ठिय्या भुईसपाट; एमएल कॅन्टीनवर चालला बुलडोझर

या कारवाईला असामाजिक तत्वांकडून विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळे तगड्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. ...

लालूवर चढला प्रेमाचा 'फिवर', गर्लफ्रेंडसाठी चोरल्या १२ दुचाकी - Marathi News | nagpur police arrested Police arrest bike-lifter, recover 12 stolen vehicles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लालूवर चढला प्रेमाचा 'फिवर', गर्लफ्रेंडसाठी चोरल्या १२ दुचाकी

आयुष्यात ऐषाराम मिळावा व प्रेयसीवर खर्च करायला पैसा हवा यासाठी दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगाराला सीताबर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून १२ दुचाकी जप्त केल्या आहेत. ...

नागपूर मनपात पुन्हा घोटाळा? बाकड्यांना फुटले पाय; शोधूनही ठावठिकाणा लागेना ! - Marathi News | 17, 500 benches reek of 1 1.91 crore scam in NMC Nagpur Municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपात पुन्हा घोटाळा? बाकड्यांना फुटले पाय; शोधूनही ठावठिकाणा लागेना !

मनपाचे बाकडे राजकीय नेत्यांची कार्यालये व घरांची शोभा वाढवत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने चौकशी केली असता ३ वर्षांत १७,५६२ बाकड्यांवर ११.९१ कोटींचा निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आले. ...

आ. आशिष जयस्वाल भडकले; निधी वाटपावरून बंडाचे सूर, मंत्र्यानाही इशारा - Marathi News | mla Ashish Jaiswal warning to minister of maha vikas aghadi over distribution of funds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आ. आशिष जयस्वाल भडकले; निधी वाटपावरून बंडाचे सूर, मंत्र्यानाही इशारा

मंत्र्यांकडून असमान निधी वाटपात काही आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना, अशी शंकाही आशीष जयस्वाल यांनी उपस्थित केली आहे. ...

उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करणार : नाना पटोले - Marathi News | Will demand financial help to the families of those who died due to heatstroke says Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करणार : नाना पटोले

सरकारने ही वास्तविकता स्वीकारून पीडितांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निकषानुसार भरपाई देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. ...

जागतिक कावीळ दिन; निदानात उशीर झाल्यास मृत्यूचा धोका! - Marathi News | World Jaundice Day; Danger of death if diagnosed late! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक कावीळ दिन; निदानात उशीर झाल्यास मृत्यूचा धोका!

Nagpur Newsकावीळ ९० टक्के रुग्णांमध्ये स्वत:हून बरा होतो. परंतु याचे दुष्परिणाम जीव घेणारे असल्याने योग्य वेळीच निदान व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. उशीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो, अशी माहिती गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ यांनी दिली. ...

चोरी गेलेला मोबाइल शोधण्यासाठी तो बनला ‘ब्योमकेश बक्षी’ - Marathi News | He became 'Byomkesh Bakshi' to find the stolen mobile. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरी गेलेला मोबाइल शोधण्यासाठी तो बनला ‘ब्योमकेश बक्षी’

Nagpur News चोरलेला मोबाईल शोधण्यासाठी त्याने वापरले डोके आणि काही अवधीतच चोराला नेले पोलिसांसमोर. नागपुरातील घटना. ...