देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील गावांमध्ये दहशत माजविणाºया वाघिणीला शार्पशुटर व वन विभागाच्या चमूने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ...... ...
शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी-विक्री होण्यासाठी देशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली. ...
सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसव्या स्वरूपाची असून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतकºयांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, .... ...
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचा पुतळा उभारण्यासाठी लालफितीचा कारभार अडसर ठरत आहे. दहा महिने उलटूनही हा प्रस्तावच राज्य सरकारकडे गेला नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतून आरक्षणाला अवैध ठरवून सन २००४ पासून आरक्षणाद्वारे पदोन्नती झालेल्या कर्मचारी व अधिकाºयांना प ...