लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अडत्यांना ‘प्रवेशबंदी’ - Marathi News | 'Accessibility' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अडत्यांना ‘प्रवेशबंदी’

येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराला कुलूप लावून अडत्यांना बाजार समितीत शनिवारी (दि.१२) प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ...

नवी पेन्शन योजना राज्यातील न्यायाधीशांना सक्तीची नाही - Marathi News | The new pension scheme is not mandatory in the state judges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी पेन्शन योजना राज्यातील न्यायाधीशांना सक्तीची नाही

महाराष्ट्रात १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त होणा-या न्यायाधीशांना नवी ‘डिफाइन्ड कॉन्ट्रिब्युशन पेन्शन स्कीम’ सक्तीने लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द ...

७३० कृषिसेवकांना मिळणार नियुक्ती, ‘मॅट’चा दिलासा - Marathi News | Appointment of 730 agricultural workers, relief of 'matte' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७३० कृषिसेवकांना मिळणार नियुक्ती, ‘मॅट’चा दिलासा

कृषिसेवकांची ७३० पदे भरण्यासाठी घेतलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या विभागवार निवड याद्यांनुसारच नेमणुका करण्याचा आदेश, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिल्याने, गेले वर्षभर प्रतीक्षा करणा-या यशस्वी उमेदवारांना अखेर निय ...

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात - Marathi News | The danger of the lives of the students | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. ही केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

देश सेवा करणाºया जवानांना हवी आपुलकीची साथ - Marathi News | Seeking the services of the jawans to serve the country | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देश सेवा करणाºया जवानांना हवी आपुलकीची साथ

आज आपण आपल्या मनात कोणतीही भिती, शंका न बाळगता कुठेही ये-जा करू शकतो. ...

पुण्याला खंडपीठ देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक - Marathi News | Chief Minister's positive to give Pune bench | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला खंडपीठ देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक

पुण्यासाठी खंडपीठ देण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी पुण्याला खंडपीठ देण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास राज्य सरकारकडून खंडपीठ उभारणीसाठी २२०० कोटी रुपयांचा निधी ...

श्रीगोंद्यातून भरदिवसा पार्श्वनाथ मूर्तीची चोरी - Marathi News | Shrigodhya's theft of idol of Lord Swaminarayan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीगोंद्यातून भरदिवसा पार्श्वनाथ मूर्तीची चोरी

श्रीगोंदा(अहमदनगर) : येथील नवीपेठ भागातील उत्तरमुखी जैन मंदिरातून जैन चोवीस तीर्थंकर पार्श्वनाथ दिगंबर भगवान यांची २५० वर्षापूर्वीची पंचधातूची मूर्ती भरदिवसा चोरीस गेली. मूर्तीचोर सीसीव्हीटीत कैद झाला आहे.श्रीगोंदा शहरात जैन समाजाची दोन मंदिरे आहेत. ...

पर्लकोटाच्या अरूंद पुलाकडे सरकारचे दुर्लक्षच - Marathi News | Negligence of Government towards the narrow bridge of Pearlkota | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पर्लकोटाच्या अरूंद पुलाकडे सरकारचे दुर्लक्षच

भामरागडलगत पर्लकोटा नदीवर पूल बांधकामास आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला आहे. ...

अखेर रवी जंगलात वाघीण जेरबंद - Marathi News | Eventually, the Raghu Wildlife Sanctuary | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर रवी जंगलात वाघीण जेरबंद

देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील गावांमध्ये दहशत माजविणाºया वाघिणीला शार्पशुटर व वन विभागाच्या चमूने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ...... ...