लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीएसटीमुळे लॉजिस्टिक हब बनणार नागपूर - Marathi News | Nagpur to become logistic hub for GST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीएसटीमुळे लॉजिस्टिक हब बनणार नागपूर

सिव्हिल एव्हिएशनच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे ठिकाण असून विमान वाहतूक ३० टक्क्यांनी वाढत आहे. ...

दारूसाठ्यासह ३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 3.42 lakh worth of ammunition seized with liquor | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूसाठ्यासह ३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोळा, गणेशोत्सव आदी सणादरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने पुलगाव पोलिसांनी रविवारी सकाळी नजीकच्या वायफड पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट मोहीम’ राबविली. ...

जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजनचा स्टॉक - Marathi News | Oxygen Stock in District Hospital | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजनचा स्टॉक

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅक्सिजन अभावी रुग्णाचा जीव जाण्याची स्थिती नसल्याचे रविवारी लोकमतच्यावतीने राबविण्यात आलेल्या स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून दिसून आले आहे. ...

दिवसाच लोडिंग-अनलोडिंग - Marathi News | Loading-unloading in the daytime | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिवसाच लोडिंग-अनलोडिंग

शहरात येणाºया विविध मालाच्या लोडींग-अनलोडींगवर दिवसा बंदी घालून रात्रीची मुभा देण्यात आली आहे. ...

१३ वर्षांपासून हिशेब प्रलंबित - Marathi News | Pending accounts for 13 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१३ वर्षांपासून हिशेब प्रलंबित

शासनाची हमीभाव धान खरेदी योजना राबविणाºया आदिवासी सहकारी खरेदी संस्थांचा मागील १३ वर्षांपासून हिशेब प्रलंबित आहे. ...

विद्यार्थी व ग्रामस्थांनी घडविले आदिवासी संस्कृतीचे दर्शन - Marathi News | View of tribal culture created by students and villagers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यार्थी व ग्रामस्थांनी घडविले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

जागतिक आदिवासी दिनानिमित्त पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विविध स्पर्धा पार पडल्या. ...

नरभक्षक वाघिणीला नागपुरातील गोरेवाड्याला पाठविले - Marathi News | The cannibal was sent to Waghini from Gorevada in Nagpur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नरभक्षक वाघिणीला नागपुरातील गोरेवाड्याला पाठविले

दोन नागरिकांसह चार पाळीव जनावरांचा बळी घेतलेल्या नरभक्षक वाघिणीला आरमोरी तालुक्यात रवी-अरसोडा दरम्यानच्या जंगल परिसरात..... ...

शासनाची शंभर एकर जमीन पडीत - Marathi News | Government can get 100 acres of land | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शासनाची शंभर एकर जमीन पडीत

सावली तालुक्यातील कृषी विभागाच्या अखत्यारित असलेली सुमारे शंभर एकर जमीन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पडित आहे. ...

डिमांड भरून १५ वर्षांनंतरही कृषीपंपाला वीज जोडणी नाही - Marathi News | Even after 15 years of filling the demand, there is no electricity connection to the farmer | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डिमांड भरून १५ वर्षांनंतरही कृषीपंपाला वीज जोडणी नाही

कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी म.रा.वि.वि. कंपनी भद्रावतीच्या कार्यालयात सन २००२ ला डिमांड भरली. ...