लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे लागल्या नजरा - Marathi News | View of Chief Minister's visit | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे लागल्या नजरा

चिमूर स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यविरांना मानवंदना देण्यासाठी देशाचे महामहीम राष्टÑपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी या भूमीत आले. ...

टसर रेशीम केंद्रात धागाकरण प्रात्यक्षिक कार्यक्रम - Marathi News | Threading demonstration program at Tusser Silk Center | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :टसर रेशीम केंद्रात धागाकरण प्रात्यक्षिक कार्यक्रम

येथे डीसीटीसी भंडारा यांचे मार्फत केंद्रीय रेशीम मंडळ यांचे मार्फत टसर रेशीम धागाकरण प्रशिक्षण कार्यक्रमांंतर्गत..... ...

लहान मुलींचे अपहरण करून वेश्या व्यवसायासाठी विक्री करणारी आंतरराज्य टोळी - Marathi News | Interstate gang that sells prostitutes for prostitution business by kidnapping small girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लहान मुलींचे अपहरण करून वेश्या व्यवसायासाठी विक्री करणारी आंतरराज्य टोळी

दिल्लीच्या एका महिलेने मीरारोड येथे विक्री केलेल्या 11 व 3 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. ...

ग्रामसेवकांच्या कालबद्ध पदोन्नती रखडल्या - Marathi News | Gramsevak's time-bound promotions have been stopped | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामसेवकांच्या कालबद्ध पदोन्नती रखडल्या

जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गातील कालबद्ध पदोन्नती मागील अनेक वर्षांपासून निकाली काढण्यात आल्या नसल्याने ..... ...

वर्षभरात अपत्य झाले तरच लाभ - Marathi News | Benefits only when children get birth in a year | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वर्षभरात अपत्य झाले तरच लाभ

पुरूषोत्तम डोमळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : शीर्षक वाचून आश्चर्य वाटले. परंतू हे सत्य आहे. गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या फतव्यानुसार, लग्नानंतर एका वर्षाच्या आत अपत्य झाल्यास वाढीव कुटुंबांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार ...

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ तिवारी - Marathi News | Ranganath Tiwari as president of Marathwada Sahitya Sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ तिवारी

39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) रविवारी (दि.१३) झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

शांती, एकोपासाठी शहरात एकता रॅली - Marathi News | Solidarity rally in the city for peace, harmony | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शांती, एकोपासाठी शहरात एकता रॅली

देशात वाढत असलेली अशांती, घृणा, द्वेष दुर सारण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून वाईट प्रवृत्तींना दूर सारले पाहिजे, .... ...

शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून दुष्काळ जाहीर करा - एच.एम. देसरडा  - Marathi News | Political turmoil in agricultural problems, stop declaring drought - HM Dissarada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून दुष्काळ जाहीर करा - एच.एम. देसरडा 

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी ओढ दिल्यामुळे झालेल्या खरीप पीकबुडीने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

मुंबई विद्यापीठाची पुन्हा औरंगाबादकडे धाव - Marathi News | Mumbai University again runs to Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठाची पुन्हा औरंगाबादकडे धाव

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मदतीची मागणी केली आहे. ...