लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोनिकाच्या मारेकºयांची जन्मठेप कायम - Marathi News | Monika's Marek's life imprisonment continued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोनिकाच्या मारेकºयांची जन्मठेप कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदनवन येथील केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची निष्पाप विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हिची हत्या करणाºया चारही आरोपींची जन्मठेपेसह अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर् ...

उबदा येथील सरपंचाच्या घरी बनावट दारूचा कारखाना - Marathi News | A fake liquor factory at the Sarpanch's house in Ubada | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उबदा येथील सरपंचाच्या घरी बनावट दारूचा कारखाना

मध्यप्रदेशातील दारू आणून ती रिकाम्या बाटलीत भरून तिला मागणी असलेल्या कंपनीचे स्टिकर लावून तिची विक्री करणाºया दारूविक्रेत्याना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...

उर्जामंत्र्यांच्या दरबारात ‘फैसला आॅन दी स्पॉट’ - Marathi News | 'Decision-on-the-spot' in the Energy Minister's court | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उर्जामंत्र्यांच्या दरबारात ‘फैसला आॅन दी स्पॉट’

नागरिकांच्या समस्या, त्यावर अधिकाºयांचे उत्तर आणि मंत्र्यांचा शेरा सोबतच समस्या सोडविण्याकरिता लागणाºया कालावधीची विचारणा या प्रकारातून जनतेच्या समस्यांवर आॅन दी स्पॉट निर्णय घेण्यात आला. ...

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा - Marathi News |  Make the district declare drought | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

बळीराजा शेतकरी जिल्हा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतीचे पंचनामे तत्काळ करावे, या मागण्यांचे निवदेन देण्यात आले. ...

महागड्या मशीन्स बंदच - Marathi News |  Expensive machines shut down | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महागड्या मशीन्स बंदच

आरोग्याची काळजी घेण्यासाठी फक्त डॉक्टरांचीच गरज नसते तर त्यासाठी आधुनिक उपकरणांचीही (मशीन) गरज असते. शासनाने बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रूग्णांची संख्या पाहता अत्यंत महागड्या मशिन्स पुरविल्या आहेत. ...

वीज नसलेली शाळा डिजिटल - Marathi News | Digital school without electricity | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वीज नसलेली शाळा डिजिटल

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व अद्ययावत शिक्षण अवगत व्हावे यासाठी जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्याचे कार्य हाती घेण्यात आले. ...

नगदी पिके घेण्याकडे भर द्या - Marathi News | Pay attention to cash crops | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नगदी पिके घेण्याकडे भर द्या

चंदनाची शेती करून शेतकºयांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रतिपादन विकास संस्था आरमोरीचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी केले. ...

न्यायालयात फ्रन्ट आॅफिस सुरू - Marathi News |  Front office in court | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :न्यायालयात फ्रन्ट आॅफिस सुरू

देसाईगंज येथील तालुका न्यायालयाच्या प्रांगणात फ्रन्ट आॅफिस सुरू करण्यात आले असून या आॅफिसचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...

८१ गावे विजेने प्रकाशली - Marathi News | 81 villages publish lightning | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :८१ गावे विजेने प्रकाशली

गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ६०० गावांपैकी २६७ गावांपर्यंत वीज पोहोचली नव्हती. महावितरणने यापैैकी ८१ गावांपर्यंत वीज पोहोविली असून उर्वरित १४१ गावांमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ...