लाँगमार्चला स्वाभिमानाचा आधार होता म्हणूनच या आंदोलनाने इतिहास घडविला. आंबेडकरी समाजात नव्याने उदंड आत्मविश्वास जागविला. दुर्दम्य आशावाद व सातत्याने लढण्याची प्रेरणा लाँगमार्चने दिली. ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मिहान डेपो ते एअरपोर्ट साऊथ स्टेशनदरम्यान ५.०४ कि़मी. मेट्रो रेल्वेची ‘ट्रायल रन’ ३० सप्टेंबर अर्थात दसºयाच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. ...
समाजात भेदभाव वाढीस लागला असताना संतांनी शब्दांचा उपयोग करून समाजमन रोगमुक्त करण्यासाठी ‘थेरपी’च वापरली. ओवी, कीर्तन इत्यादी माध्यमांतून तत्कालीन संतांनी केलेली ही बंडखोरी समाजमन दुरुस्त करणारी उपचार पद्धत ठरली. ...
नगरपालिकेत कष्ट उपसताना पगार फार नाही. तरी पोटाला चिमटा घेत आयुष्यभर पै-पै गोळा केली. निवृत्त झाले तेव्हा वृद्ध दाम्पत्याची जमापुंजी भरली पाच लाख रूपये. ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे आमिष दाखवून सत्ता काबिज केली. परंतु सत्तेवर येताच या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला, .... ...
शिक्षकेत्तर कर्मचाºयांची पदभरती चालू सत्राच्या विद्यार्थीसंख्येवर आधारित पदनिश्ििचती, शिक्षक व शिक्षकेत्तर पदभरतीसाठी नाहरकत प्रमाणपत्र व वेतनेत्तर अनुदान यांसारख्या प्रलंबित प्रश्नांकरिता .... ...
शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तिवसा येथील राजीव गांधी विद्यालयाचे शिक्षक प्रशांत मधुकर पंचभाई यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...