लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वादळी वाºयाने पिकांचे नुकसान - Marathi News | Crop damage to crops | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वादळी वाºयाने पिकांचे नुकसान

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाºयासह पावसाचे आगमन होत असल्याने पिकांचे मात्र नुकसान होत आहे. ...

‘मेडीगड्डा’ प्रकल्पावर आज पोचमपल्लीत जनसुनावणी - Marathi News | Public hearing in Pachampalli today on 'Mediguddha' project | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘मेडीगड्डा’ प्रकल्पावर आज पोचमपल्लीत जनसुनावणी

महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे. ...

पाणी पुरवठ्याबाबत गंभीर राहा - Marathi News | Be serious about water supply | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाणी पुरवठ्याबाबत गंभीर राहा

माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, .... ...

चामोर्शीच्या रूग्णालयात औषधांचा तुटवडा - Marathi News | Scarcity of drugs in Chamorshi hospital | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शीच्या रूग्णालयात औषधांचा तुटवडा

चामोर्शी तालुका हा लोकसंख्या व भौगोलिकादृष्ट्या विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे या तालुक्यात विविध आजारांच्या रूग्णांची संख्या मोठी असते. ...

अंगणवाडीच्या महिला आक्रमक - Marathi News |  Anganwadi women aggressor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अंगणवाडीच्या महिला आक्रमक

मानधन वाढीच्या विषयावर अंगणवाडी महिला कर्मचाºयांचा राज्यव्यापी संप सुरू असून गडचिरोली जिल्ह्यातही या संपाची तीव्रता अद्यापही कायम आहे. ...

बोनससाठी चक्काजाम - Marathi News | Convert to Bonus | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बोनससाठी चक्काजाम

तेंदूपत्ता संकलनाचा बोनस देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी कोरची तालुक्यातील ग्रामसभांनी कुरखेडा मार्गावर मंगळवारी सुमारे चार तास चक्काजाम आंदोलन केले. ...

भाजप सरकारची इंधनदरवाढ जनघातकी - Marathi News | Bharatiya Janata Party's anti-inflation graft | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजप सरकारची इंधनदरवाढ जनघातकी

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची दिशाभुल केली. पेट्रोल, डिझेल, गॅस व वीज बिलात भरमसाठ वाढ करून जनतेला वेठीस धरले. शेतकºयांच्या आत्महत्या रोखू शकत नाही. ...

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Computer operators' agitation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

मानधनाबाबत असलेल्या टास्क कन्फ र्मेशन या जाचक अटीमुळे मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संगणक परिचालकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. ...

जिल्हा परिषदेसमोर आशा गटप्रवर्तकांची निदर्शने - Marathi News |  Exhibitions of Asha GroupProjecters before the Zilla Parishad | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा परिषदेसमोर आशा गटप्रवर्तकांची निदर्शने

अंगणवाडी कर्मचाºयांचा मागील १५ दिवस चाललेला राज्यव्यापी संप फ ोडण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री यांनी अंगणवाडीची कामे आशा कर्मचाºयांचा देण्याचा निर्णय घेतला होता. ...