लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाचव्या दिवसांपर्यंत केवळ २२७ अर्ज - Marathi News | By the fifth day only 227 applications | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाचव्या दिवसांपर्यंत केवळ २२७ अर्ज

येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २२ सप्टेंबरपासून नामांकन दाखल करण्यासाठी प्रारंभ झाला आहे. ...

नवमतदार नोंदणीमध्ये भंडारा जिल्हा राज्यात उत्कृष्ट - Marathi News | Bhandara District is the best in the newly registered registration | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नवमतदार नोंदणीमध्ये भंडारा जिल्हा राज्यात उत्कृष्ट

५ जानेवारीनंतर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात तीनही विधानसभा मतदारसंघात २०, ७१५ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. ...

डांबरी रस्त्यांना मुरुमाचा लेप - Marathi News | Muruma coating on the road to the tar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डांबरी रस्त्यांना मुरुमाचा लेप

तुमसर शहरात श्रीराम नगरातील मुख्य मार्गावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. ...

शिक्षकाची न्यायासाठी धडपड - Marathi News |  Teacher's Trial | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिक्षकाची न्यायासाठी धडपड

‘शासकीय काम आणि थोडा थांब’ ही बाब केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू नाही, तर ती शासकीय कर्मचाºयांना देखील लागू होत आहे. ...

ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावाची विकासाकडे वाटचाल - Marathi News | Will move towards the development of the village through co-operation of villagers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावाची विकासाकडे वाटचाल

एकीचे बळ कशाला म्हणतात हे जाणून घ्यायचे असल्यास लाखनी तालुक्यातील शिवणी येथे गेल्यावर त्याची प्रचिती येते. शिवणी ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजनांची गावात अंमलबजावणी केली. ...

आॅनलाईन प्रक्रियेतून शिक्षक होणार ‘आॅफलाईन’ - Marathi News | An online process is going to be 'Offline' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आॅनलाईन प्रक्रियेतून शिक्षक होणार ‘आॅफलाईन’

जिल्हा परिषद शाळांमध्ये तांत्रिक सुविधा उपलब्ध नसताना आॅनलाईन माहिती भरण्याचा तगादा शिक्षकांवर लावण्यात आला आहे. ...

शेकडो शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून वंचित - Marathi News | Hundreds of farmers denied applying online application | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेकडो शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून वंचित

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य केले होते. २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार ७७० शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. ...

ईडीही आवळणार इक्बाल कासकरभोवती फास! मनी लॉण्ड्रीगबाबत चौकशी होणार - Marathi News |  I will see the fossa around the cusco! Investigation of money laundering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीही आवळणार इक्बाल कासकरभोवती फास! मनी लॉण्ड्रीगबाबत चौकशी होणार

खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. अवैध संपत्ती, मालमत्तेचे अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. ...

एका पाण्याने जाणार धानपीक - Marathi News | May one go through water | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एका पाण्याने जाणार धानपीक

यंदा सप्टेंबर महिना संपत येत असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत. येत्या सात आठ दिवसांत पाऊस न झाल्यास एका पाण्याने पिके गमाविण्याचे संकट शेतकºयांवर ओढवले आहे. ...