सरकारच गुन्हेगार असल्याने येत्या २० आॅक्टोबरला बलिप्रतिपदेदिवशी सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतक-यांचे मोर्चे काढण्याचा निर्धार येथील शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात आला. ...
सत्र न्यायालयाने जामीनावर सोडलेल्या नविनचंद्र गंगाधर हेगडे या आरोपीस वर्षभरानंतर पुन्हा त्याच गुन्ह्यात अटक करण्याच्या मुंबईतील आझाद मैदान पोलिसांच्या मनमानी कारवाईवर तीव्र ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने या आरोपीस तात्काळ सोडून देण्याचे आदेश दिले आहेत. ...
सुमारे २६०० कोटींच्या इफेड्रीन प्रकरणात ठाणे पोलिसांना पाहिजे असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर विकी गोस्वामीसह इतर आरोपींची महत्वपूर्ण माहिती ठाणे पोलिसांना लवकरच दिली जाईल ...
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात मंगळवारी काँग्रेसने संविधान चौकात तीव्र आंदोलन करीत असंतोषाचा भडका उडवला. संतप्त आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देत एकाएकी रस्ता रोको केला. ...
दुधातील भेसळीचे प्रमाण देशात ८८.२ टक्के इतके आहे. सर्वेक्षणातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. प्रयोगशाळा चाचणीतही ६८.७ टक्के दूध पिण्यास योग्य नसल्याचे आढळून आले आहे. ...