शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती घेऊन नागरिकांनी लाभ घ्यावा व आपला व कुटुंबाचा विकास साधावा, ... ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन बुधवारी थाटात पार पडले. ...
रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणाºया एकूण ७ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. ट्रॅक्टरच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केल्याची घटना बुधवारी भद्रावती येथे करण्यात आली. ...
शाळा सुधार निधी व इतर निधीचा हिशोब व्यवस्थापन समितीला दिला नाही. यासह इतर कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडूरंग डाखोरे यांनी मुख्यकार्यपालन अधिकाºयांना तक्रार केली. ...
जिल्ह्याचा इतिहास गौरवशाली असताना येथील अनेक किल्ल्यांकडे पुरातत्व विभागाचे गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा संपुष्टात येत आहे. ...
आज विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध सोईसुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्टÑीय स्तरावर देशाचे मोजमाप करताना त्या देशाच्या सांस्कृतिकतेचा विचार केला जातो. ...