लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरदार सरोवर केवळ बड्या उद्योगपतींसाठी - Marathi News |  Sardar lake only for big industrialists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरदार सरोवर केवळ बड्या उद्योगपतींसाठी

नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा प्रकल्प हा केवळ उद्योगपतींसाठी आहे. कोका-कोला कंपनीला ३० लाख लिटर, नव्याने येऊ घातलेल्या कार कंपनीसाठी ६० लाख लिटर आणि अदानी-अंबानीसारख्या ...... ...

संविधानाची मानवी मूल्ये धोक्यात - Marathi News | The threat of human values ​​of the Constitution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानाची मानवी मूल्ये धोक्यात

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मानवी मूल्ये दिली आहेत. परंतु आजच्या घडीला एकूणच परिस्थिती पाहता संविधानातील ही मानवी मूल्ये धोक्यात आली आहेत, ...

तीन हजारावर अंगणवाड्या १५ दिवसांपासून बंद - Marathi News | Three thousand anganwadis closed for 15 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन हजारावर अंगणवाड्या १५ दिवसांपासून बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल् ...

साडेतीन लाख कुटुंबे उजळणार, देशाच्या तुलनेत राज्याचा वेग अधिक - Marathi News | More than three lakh families will be brighter, more than the country's speed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साडेतीन लाख कुटुंबे उजळणार, देशाच्या तुलनेत राज्याचा वेग अधिक

महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांमध्ये वीज आलेली नसून पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेअंतर्गत या सर्वांना वीज जोडणी देण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे. ...

इंग्लंडची वैद्यकीय परीक्षा नागपुरात होणार - Marathi News | England's medical examination will be held in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंग्लंडची वैद्यकीय परीक्षा नागपुरात होणार

इंग्लंडमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देणाºया डॉक्टरांसाठी रॉयल कॉलेज आॅफ पीडियाट्रिशियन अ‍ॅन्ड चाईल्ड हेल्थ (आरसीपीसीएच-यूके)तर्फे घेण्यात येणारी एमआरसीपीसीएच... ...

नागपूर ‘वन डे’ला जीएसटीचा ताप! - Marathi News | Nagpur 'One Day' to heat GST! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ‘वन डे’ला जीएसटीचा ताप!

भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया दरम्यान १ आॅक्टोबरला होणाºया एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर जीएसटीमुळे कायद्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

राज्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण जाहीर - Marathi News | Announcement of independent agriculture tourism policy to promote rural tourism in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण जाहीर

महाराष्ट्रातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरणाची घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी केली. नवीन धोरणानुसार कृषी पर्यटन व्यवसायास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ...

वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार - Marathi News |  Firing at Wicklow employee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार

काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी कर्मचाºयाच्या कमरेत शिरल्याने ते जखमी झाले. ...

नाकर्त्या सरकारला वठणीवर आणू, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | The Nayak government will come to power, attack on the government of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाकर्त्या सरकारला वठणीवर आणू, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : कुपोषणमुक्तीचे महत्त्वाचे काम करणा-या अंगणवाडी मातांशी चर्चा करण्याऐवजी सरकार संप चिरडू पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये. लोकशाही मार्गाने सरकार ठोकशाही करणार असेल, तर सर्वांना ठोकून काढू. नाकर्त्या सरकारला वठणीवर आणू, अश ...