लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
उत्पादनात होणार ५० टक्के घट - Marathi News |  Production will fall by 50 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उत्पादनात होणार ५० टक्के घट

जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. ...

शिर्डी विमानतळाचे संरक्षण सीआयएसएफकडे, घातपाताच्या शक्यतेचा परिणाम; प्रवासीसंख्या वाढविण्याकडेही कल - Marathi News | Shirdi airport's protection against CISF, the possibility of death; Trending to increase the number of passengers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी विमानतळाचे संरक्षण सीआयएसएफकडे, घातपाताच्या शक्यतेचा परिणाम; प्रवासीसंख्या वाढविण्याकडेही कल

शिर्डी विमानतळाला लवकरच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) संरक्षण मिळणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ आॅक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले. ...

आहारात सेंद्रिय अन्नधान्याचा वापर करा - Marathi News | Use Organic Food in the Diet | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आहारात सेंद्रिय अन्नधान्याचा वापर करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतातील पिकांवर रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. एकेकाळी शेतात कोणतेही रासायनिक खत व किटकनाशके मारण्यात येत ...

शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू - Marathi News |  Resolve the problem of teachers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू

तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांना भेडसावणाºया विविध समस्या व अडचणी या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी.... ...

कामांचे योग्य नियोजन करा - Marathi News |  Proper planning | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कामांचे योग्य नियोजन करा

आरमोरी शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे नगर पंचायतीला प्राप्त होणारा विविध स्वरूपाचा निधी आरमोरी शहरातील विकास कामांमध्ये खर्च करावा, ...

आता गडचिरोली शहर होणार डुक्करमुक्त - Marathi News |  Now Gadchiroli city will be pig-free | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आता गडचिरोली शहर होणार डुक्करमुक्त

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट डुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शहरवासियांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच यासंदर्भात नागरिकांकडून पालिकेला तक्रारी प्राप्त झाल्या. ...

पोलिसांनी ५० जनावरे पकडली - Marathi News | Police caught 50 cattle | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसांनी ५० जनावरे पकडली

तेलंगणातील कत्तलखान्यात घेऊन जाणारी ५० जनावरे मुलचेरा पोलिसांनी बुधवारी पकडून कसायाच्या तावडीतून या जनावरांची सुटका केली. ...

राष्टÑसंतांच्या सहवासाने जगण्याची प्रेरणा - Marathi News |  Inspiration for survival of the Nation-Saints | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्टÑसंतांच्या सहवासाने जगण्याची प्रेरणा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : भरदार देहयष्टी, अंगात खादीचा कुर्ता, डोक्यात टोपरा, खड्या आवाजातील राष्टÑसंत तुकडोजी महाराजांची भजने आणि त्यांचे मानवतावादी विचार प्रत्येक व्यक्तीला जगण्याची नवी उमेद निर्माण करून देतात, असे विचार राष्टÑसंतांचा सहवास लाभल ...

एसटी कर्मचारी १७ पासून संपावर - Marathi News | Strike from ST employee 17 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटी कर्मचारी १७ पासून संपावर

एसटी कर्मचाºयांना वेतनवाढ देण्यात यावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी १७ आॅक्टोबरपासून संपावर जात आहेत. एसटी कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करून संपाला पाठिंबा द्यावा,..... ...