लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाची प्रगती शक्य - Marathi News | Progression of society through scientific approach | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाची प्रगती शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: समाजात आजही अनेक अंधश्रद्धा आहेत. त्यावर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार हरिभाऊ पाथोडे यांनी व्यक्त केले.ब्रह्मपुरी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा- ब्रह्मपुरी ...

वरोरा शहरात पेट्रोल, डिझेलची टंचाई - Marathi News | Petrol, diesel scarcity in the city of Warora | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वरोरा शहरात पेट्रोल, डिझेलची टंचाई

शहरात व परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मागील काही दिवसांपासून ‘पेट्रोल नाही’चा फलक दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलच्या टंचाईने वरोरा शहर व ग्रामीण भागातील वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...

मारोडा आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार - Marathi News | Marodaya Health Center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मारोडा आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार

स्व. मा. सा. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे, असे असतानाही जिल्हा प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. ...

सिलेगाव रस्त्यावर मगरीचे दर्शन - Marathi News | Magi's view on the Seelygaon road | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिलेगाव रस्त्यावर मगरीचे दर्शन

तुमसर तालुक्यातील सिलेगाव गाव शिवारातील रस्त्यावर मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली. मगरीला पुलावरून सरपटत जातांना अनेकांनी पाहिले. ...

व्यसन समाजासाठी अभिशाप - Marathi News | Curse for addictive society | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :व्यसन समाजासाठी अभिशाप

कुठलेही व्यसन हे शरीरासाठी घातक आहे. व्यसनाने संपूर्ण कुंटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहात आलो आहोत. खºया अर्थाने समाजात अजूनही जनजागृती झाली नाही. ...

महसूल कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन - Marathi News | Workmen's Movement of Revenue Employee Association | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महसूल कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन

पुरवठा विभागाचे सर्व कामकाज बंद असून मागण्यांसंदर्भात राज्य महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन छेडले आहे. विशेष म्हणजे या काम बंद आंदोलनात निवडणुकीचे काम वगळण्यात आले असून फक्त महसूली कामे बंद आहेत. ...

गोसेखुर्दच्या समस्या मार्गी लागणार - Marathi News |  Problems with Gosekhurd | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसेखुर्दच्या समस्या मार्गी लागणार

नागपूर शहरातील सांडपाणी नाग नदीद्वारे गोसेखुर्द धरणामध्ये जावून मिळत आहे. या धरणाचे बॅक वॉटर वैनगंगा नदीला मिळत असल्यामुळे नदीचे पाणीही दूषित झाले आहे. ...

एफटीआयआयकडून त्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे! - Marathi News | FTII is behind the actions of those students! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफटीआयआयकडून त्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे!

फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय)फिल्म मेकींग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्याथ्यार्ना वसतिगृह सोडण्याचे देण्यात आलेले आदेश अखेर  प्रशासनाने मागे घेतले. ...

मोहगाव हद्दीत वृक्षाची लागवड नाही - Marathi News | There is no planting of tree in Mohorgah border | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहगाव हद्दीत वृक्षाची लागवड नाही

सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत रनेरा ते मोहगाव खदान गावापर्यंत राज्य मार्गाचे दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन आखण्यात आले आहे. ...