शेतपिकांवर औषध फवारणी करताना शेतकºयांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शेतकरी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अशाप्रसंगी शासनातर्फे आवश्यक ते संपूर्ण साहाय्य करण्यात येईल,.... ...
‘जीवाला धोका आहे, हे आम्हाला कळत नाही का? पण प्रश्न पोटाचा आहे. पाठीवर पंप घेऊन विषाची फवारणी करत मृत्यूच्या दारात उभे असतो’ हे वास्तव शेतशिवारात कीटकनाशकांची फवारणी करणाºया शेतमजुरांचे आहे. ...
येथील वैभवनगरातील त्रिरत्न बौद्ध विहारात महावंदना व धम्मदेसना समारोह घेण्यात आला. अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भदन्त सदानंद महाथेरो अध्यक्षस्थानी होते. ...
हमी दरापेक्षा कमी किमतीत सोयाबीनची खरेदी करणाºया व्यापाºयांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले. तरीही हमी दराखाली सोयाबीनची खरेदी सुरूच आहे. ...
ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास साधता यावा म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली; पण अधिकाºयांनी या योजनेची वाट लावली आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या कामाच्या निविदा जैसे थे आहे. ...
येथील वॉर्ड क्रमांक ५ म्हणजेचे कुंभार मोहल्ला ७० वर्षानंतरही विकासापासून वंचितच आहे. शासन आणि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे येथील कुंभार नागरिकांच्या समस्या कायम आहेत. ...
तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे ...